पोस्ट्स

लॉकडाऊन काळात अन्नधान्य वितरण करणाऱ्या व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना मिळणार अल्पदरात अन्न धान्य - मंत्री छगन भुजबळ

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठाकरण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश