About me

About me


Name: Adv. Neelima Shingane-Jagad

 Nationality: Indian

 Occupation: Lawyer

 E-mail: nilimaspt@gmail.com


 Education: B. A., B.ED., LL.  B. D. J., Sanskrit scholar


Newsletter related work:

Worked as Honorary Deputy Editor and News Correspondent at Marathi Daily Lokmat since 2000.  Acting as Akola District Representative and Correspondent in Kaliganga, a weekly crime watchdog. has written extensively on social, political, economic, sports, cultural, crime, law, health, environment, spiritual, literature, art, etc. I became the first woman sports and crime journalist in Vidarbha. I also known as the first woman journalist doing field reporting in West Vidarbha. I known as an excellent sports journalist in Maharashtra and outside the state (especially in the field of sports).  Also many crime stories, news have been written.Journalism is my hobby .


Law field:

I have a special study in criminology.  This is my passion.  My favorite subjects are criminology, psychology and sociology.  Criminal incidents and the circumstances under which the offender commits the crime, why the offender turns to the offender, his lifestyle, his body language, face, body posture, behavior, speech, etc. have been studied in detail.  In addition, I have handled cases related to Civil, Criminal, Bank, Insurance, Consumer Forum, Industrial, Labor in court. I have given justice to many poor and needy people without any compensation.  I have been running Law Consultancy for over ten years, offering free legal advice to citizens below the poverty line. I also files the case in the court only after giving proper advice to all the people who come to me for advice. Otherwise, both the parties come to an settelment. Awards:

 * Virangana Savitribai Phule National Award, 2001
* Maulana Abul Kalam Azad Sevashri State Level Award, 2004
 * Sriratna Award 2008
 * Outstanding Journalism Award 2014
 * District Sports Journalism   Award 2013
 * Best Lawyer Award 2017
* Nariratna Award 2013
* Matrushakti Award 2020
I have received many awards at the district, state and national levels in the fields of social, advocacy, politics, sports, journalism. I have been honored by many organizations for their outstanding work in the society.


Other:
I am a national player.  I love playing cricket, basketball, handball, kho-kho.  I have played the All India Inter University game and I have received a color quote while playing cricket.  I like music very much. I especially like ghazal, qawwali, classical music.  Has passed the medium examination of classical music.  National language Hindi is my favorite language.

...................................................................................................................................................................


Marathi
माझ्या विषयी

नाव:       ऍड.नीलिमा शिंगणे-जगड
राष्ट्रीयत्व:  भारतीय
व्यवसाय:  वकिली
ई-मेल :    nilimaspt@gmail.com

शिक्षण: B. A., B.ED.,LL. B. D. J.,  संस्कृत विशारद

वृत्तपत्र संबंधित कार्य:

मराठी दैनिक लोकमत येथे सन 2000 पासून मानद उपसंपादक व वार्ताहर म्हणून कार्य. गुन्हेगारी विषयक वेध घेणारे साप्ताहिक कालीगंगा मध्ये अकोला जिल्हा प्रतिनिधी व वार्ताहर म्हणून कार्य. सामाजिक,राजकीय, आर्थिक, क्रीडा,सांस्कृतिक, गुन्हेगारी, कायदे,आरोग्य, पर्यावरण, आध्यत्मिक, साहित्य,कला आदी विषयात विपुल लेखन केले आहे. विदर्भातील पहिली महिला क्रीडा व गुन्हेगारी पत्रकार म्हणून ओळख प्राप्त झाली.पश्चिम विदर्भातील फिल्ड रिपोर्टिंग करणारी पहिली महिला पत्रकार म्हणूनही लोक ओळखतात. महाराष्ट्रात व राज्याबाहेर (विशेषतः क्रीडा क्षेत्रात)उत्कृष्ट क्रीडा पत्रकार म्हणून ओळखले जाते. तसेच अनेक गुन्हेगारी कथा,बातम्या लिहिल्या आहेत.पत्रकारिता हा माझा छंद आहे .


वकिली:

माझा गुन्हेगारीशास्त्र या विषयात विशेष अभ्यास आहे. याच विषयात माझी आवड आहे. गुन्हेगारी शास्त्र, मानसशास्त्र आणि समाज शास्त्र हे माझे आवडते विषय आहेत. गुन्हेगारी घटनांचा आणि गुन्हेगार कोणत्या परीस्थितीत का गुन्हा करतो,गुन्हेगार गुन्हेगारी कडे का वळतो, त्याचे राहणीमान,त्याची देहबोली,चेहरा,शरीराची ठेवण,वागणे,बोलणे आदींचा बारकाईने अभ्यास केला आहे. यासोबतच मी Civil, Criminal, Bank, विमा,ग्राहक मंच, Industrial, Labour विषयक प्रकरणे न्यायालयात हाताळली आहे.अनेक गरीब आणि गरजूंना कोणताही मोबदला न घेता न्याय मिळवून दिला आहे. दहा वर्षापासून मी Law Consultancy सुरू केली असून, यामध्ये दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कायदे विषयक मोफत सल्ला देते. तसेच माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांना योग्य सल्ला  देवून  आवश्यक असेल तरच प्रकरण  न्यायालयात दाखल करते.अन्यथा दोन्ही पक्षात आपसात समझोता करून देते. 


पुरस्कार:

*विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय   पुरस्कार, 2001
*मौलाना अबुल कलाम आझाद सेवाश्री राज्यस्तरीय पुरस्कार, 2004
*स्रीरत्न पुरस्कार 2008
*उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2014
*जिल्हा क्रीडा पत्रकारिता पुरस्कार 2013
*उत्कृष्ट वकील पुरस्कार 2017
*नारीरत्न पुरस्कार 2013
*मातृशक्ती पुरस्कार 2020
आदी भरपूर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सामाजिक, वकिली, राजकीय,क्रीडा,पत्रकारिता क्षेत्रात पुरस्कार प्राप्त झाले आहेत.अनेक संस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल सन्मानचिन्ह, गौरवचिन्ह देवून माझा सत्कार करण्यात आला आहे.

इतर: 

मी राष्ट्रीय खेळाडू आहे. मला क्रिकेट,बास्केटबॉल,हॅन्डबॉल,खो-खो खेळ ण्याची आवड आहे. मी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम खेळली असून,मला क्रिकेट खेळांत कलर कोट प्राप्त झाला आहे. मला संगीत खूप आवडते.गझल, कव्वाली, शास्त्रीय संगीत विशेष आवडते. शास्त्रीय संगीताच्या माध्यमापूर्ण परीक्षा उत्तीर्ण आहे. राष्ट्रभाषा हिंदी माझी आवडती भाषा आहे. 


social account
follow me
Facebookटिप्पण्या