akola-municipal-election-2026: भारतीय जनता पार्टी एकूण 62 जागा लढणार; उमेदवारांची नावे जाहीर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  अकोला महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती झाली असून, भारतीय जनता पार्टी एकूण 62 ठिकाणी उमेदवार उभे करणार असून 14 ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार उभे करणार आहे, आणि 4 ठिकाणी भाजपा मित्र पक्षसाठी जागा सोडणार आहे, अशी माहिती अकोला भाजपा निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली. 


भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारी देताना गुजरात पॅटर्नच्या धर्तीवर 60 टक्के नवीन उमेदवारांना संधी दिली असून, नवीन आणि जुने कार्यकर्त्यांना सर्व्हे च्या आधारावर पक्षाने तिकीट दिली आहे. यामध्ये 40 टक्के 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकापैकी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. 28 महिला, 34 पुरुष, 11 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 18 ओबीसी  तसेच 32 सर्वसाधारण तसेच सर्व वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यांना तिकीट दिली नाही, अशांना संघटना विस्तारासाठी कार्यरत ठेवणार असून, त्यांचा योग्य तो सम्मान करण्यात येणार असल्याचे भाजपा सूत्रांनी सांगितले आहे. तसेच भाजपा प्रदेश निवड समितीने दिलेल्या उमेदवारांना देखील संधी देण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी  चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांची मान्यता घेवून भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी उमेदवारांच्या नावांची माहिती दिली. 



अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

1 प्रभाग - 1 ( ब ) सर्वसाधारण महिला दिपाली राम बोंद्रे

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

2 प्रभाग - 2 ( ब ) ना.मा.प्र. शरद श्रीराम तुरकर

3 प्रभाग - 2 ( क ) सर्वसाधारण महिला अनिता राजेश चौधरी

4 प्रभाग - 2 ( ड ) सर्वसाधारण नितीन नरेश राऊत


   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

5 प्रभाग - 3 ( अ ) अनु. जाती महिला शशिकला सतीश काळे

6 प्रभाग - 3 ( ब ) ना.मा.प्र. महिला नितू महादेव जगताप

7 प्रभाग - 3 ( क ) सर्वसाधारण सागर प्रकाशराव शेगोकार

8 प्रभाग - 3 ( ड ) सर्वसाधारण प्रशांत गोविंदराव जोशी

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

9 प्रभाग - 4 ( अ ) अनु. जाती संदीप रामकृष्ण शेगोकार

10 प्रभाग - 4 ( ब ) ना.मा.प्र. महिला शिल्पा किशोर वरोकार

11 प्रभाग - 4 ( क ) सर्वसाधारण महिला पल्लवी शिवाजी मोरे

12 प्रभाग - 4 ( ड ) सर्वसाधारण मिलिंद डिगांबर राऊत

   

अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव

13 प्रभाग - 5 ( अ ) अनु. जाती महिला विद्या सुभाष खंडारे

14 प्रभाग - 5 ( ब ) ना.मा.प्र. जयंत रामराव मसने

15 प्रभाग - 5 ( क ) सर्वसाधारण महिला रश्मी प्रशांत अवचार

16 प्रभाग - 5 ( ड ) सर्वसाधारण विजय कमलकिशोर अग्रवाल

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

17 प्रभाग - 6 ( अ ) अनु. जाती महिला आरती प्रकाश घोगलीया

18 प्रभाग - 6 ( ब ) ना.मा.प्र. हर्षद प्रमोद भांबरे

19 प्रभाग - 6 ( क ) सर्वसाधारण महिला निखिता राहुल देशमुख

20 प्रभाग - 6 ( ड ) सर्वसाधारण  पवन मुगुटराव महल्ले

   

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

21 प्रभाग - 8 ( अ ) ना.मा.प्र. महिला रंजना शाम विंचनकर

22 प्रभाग - 8 ( ब ) ना.मा.प्र. तुषार महेंद्र भिरड

23 प्रभाग - 8 ( क ) सर्वसाधारण महिला माधुरी सुनील क्षीरसागर

24 प्रभाग - 8 ( ड ) सर्वसाधारण राजेश्वर केशव घोटे

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

25 प्रभाग - 9 ( ब ) ना.मा.प्र. महिला ज्योती वसंत मानकर

26 प्रभाग - 9 ( ड ) सर्वसाधारण हर्षल बाबुराव चौधरी

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

27 प्रभाग - 10 ( अ ) ना.मा.प्र. महिला मंजुषा संजय शेळके

28 प्रभाग - 10 ( ब ) सर्वसाधारण महिला वैशाली विलास शेळके

29 प्रभाग - 10 ( क ) सर्वसाधारण अनिल देविदास गरड

30 प्रभाग - 10 ( ड ) सर्वसाधारण नितीन मुरलीधर ताकवाले

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

31 प्रभाग - 11 ( ड ) सर्वसाधारण राहुल राजकुमार चौरसिया

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

32 प्रभाग - 12 ( अ ) अनु. जाती संतोष देवराव डोंगरे

33 प्रभाग - 12 ( ब ) ना.मा.प्र. महिला कल्पना संजय गोटफोडे

34 प्रभाग - 12 ( ड ) सर्वसाधारण अजय रमेशचंद्र शर्मा

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

35 प्रभाग - 13 ( अ ) अनु. जाती विशाल श्रावण इंगळे

36 प्रभाग - 13  ( ब ) ना.मा.प्र. महिला प्राची निलेश काकड

37 प्रभाग - 13  ( क ) सर्वसाधारण महिला सुनिता विजय अग्रवाल

38 प्रभाग - 13  ( ड ) सर्वसाधारण अनिल सुनील मुरूमकार

   


अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

39 प्रभाग - 14 ( अ ) अनु. जाती महिला दिपाली प्रवीण जगताप

40 प्रभाग - 14  ( ब ) ना.मा.प्र. महिला अस्मिता प्रकाश वगारे

41 प्रभाग - 14  ( क ) सर्वसाधारण गोपाल रघुनाथ मुळे

42 प्रभाग - 14  ( ड ) सर्वसाधारण दिलीप तुळशीराम भरणे

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

43 प्रभाग - 15 ( अ ) ना.मा.प्र. हरीश रतनलाल अलीमचंदानी

44 प्रभाग - 15  ( ब ) सर्वसाधारण महिला मनीषा रविंद्र भंसाली

45 प्रभाग - 15  ( क ) सर्वसाधारण महिला शारदा रणजीत खेडकर

46 प्रभाग - 15  ( ड ) सर्वसाधारण अरविंद प्रल्हाद टाले

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

47 प्रभाग - 16 ( अ ) अनु.जाती सिद्धार्थ रामदास उपर्वट

48 प्रभाग - 16  ( ब ) ना.मा.प्र. महिला मुस्कान आशिष पंजवानी

49 प्रभाग - 16  ( ड ) सर्वसाधारण संजय बाबूलाल बडोने

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

50 प्रभाग - 17  ( ब ) ना.मा.प्र. अमोल अवधूत मोहोकार

51 प्रभाग - 17  ( ड ) सर्वसाधारण करण अशोक साहू

   

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

52 प्रभाग - 18 ( अ ) अनु.जाती महिला सरिता सुनील कांबळे

53 प्रभाग - 18  ( ब ) ना.मा.प्र. अमोल सुधाकर गोगे

54 प्रभाग - 18  ( ड ) सर्वसाधारण दिलीप रामकृपाल मिश्रा

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

55 प्रभाग - 19 ( अ ) अनु.जाती धनंजय गणपत धबाले

56 प्रभाग - 19  ( ब ) अनु. जमाती गजानन शाळीग्राम सोनोने

57 प्रभाग - 19  ( क ) ना.मा.प्र. योगिता गणेश पावसाळे

58 प्रभाग - 19  ( ड ) सर्वसाधारण माधुरी संजय बडोने

   

अ.क्र प्रभाग आरक्षण नांव

59 प्रभाग - 20 ( अ ) अनु.जाती मंगेश भगवान झिने

60 प्रभाग - 20  ( ब ) ना.मा.प्र. महिला शारदा वैकुंठ ढोरे

61 प्रभाग - 20  ( क ) सर्वसाधारण महिला सोनाली गणेश अंधारे

62 प्रभाग - 20  ( ड ) सर्वसाधारण विनोद मुरलीधर मापारी



अकोला महापालिका निवडणूक 2026 – विश्वासार्ह, जलद आणि अचूक बातम्या | भारतीय अलंकार न्यूज 24

टिप्पण्या