- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
election2025-bjp-candidate-: अकोल्यात भारतीय जनता पक्ष 131 ठिकाणी कमळ चिन्हावर लढणार; तर 11 ठिकाणी पाठिंबा देणार, उमेदवारांची घोषणा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षपद निवडणुकीमध्ये मैदानात आहे. तसेच सगळ्यात जास्त उमेदवार उभा करण्याचा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. भारतीय जनता पक्ष 131 ठिकाणी कमळ चिन्हावर तर 11 ठिकाणी पाठिंबा देणार आहे.
तर दुसरीकडे जिल्ह्यातील विरोधी पक्ष आणि युतीतील घटक पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक साठी उमेदवारांची कमतरता भासली आहे. अनेक ठिकाणी भाजपाचे बंडखोर व विचारसरणीचे उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून भारतीय जनता पक्ष व परिवाराची जिल्ह्यात लोकप्रियता सिद्ध होत असून, भारतीय जनता पक्षाचे नेते मोतीराम लहाने अण्णासाहेब मुंडगावकर भाऊसाहेब फुंडकर वसंतराव देशमुख शंकरलाल खंडेलवाल मांगीलाल शर्मा प्रमिलाताई टोपले,भाऊसाहेब राजनकर, विठ्ठलराव सालपिकर, गोविंदराव आंधळे, शामराव मानकर, गोविंदराव मानकर, गोवर्धन शर्मा यांनी पक्षाचा विस्तार केला. या विस्ताराला अजून विस्तार करण्याचे काम लोकनेते शेतकऱ्यांचे नेते संजय धोत्रे यांनी सर्व व्यापक करून आपले सहकारी आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे यांच्यासोबत खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल किशोर पाटील तेजराव थोरात यांनी सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन पक्षाचा विस्तार केला. त्यामुळे हाच पक्षाने जिल्हा परिषद आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पेरणी करून सर्वत्र विजय करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रभारी तथा आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या सहकार्याच्या माध्यमातून समाजातील छोटे छोटे घटक ओबीसी तसेच समाजातील कर्तुत्वान विकासाचा दूरदृष्टी ठेवणाऱ्या उमेदवारांची निवड करून नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये प्रचंड यश प्राप्त करण्याच्या दृष्टीने आखणी रचली आहे.
वेगवेगळे जबाबदारी देऊन त्याची योग्य नियोजन आमदार सावरकर यांचा हातखंड आहे. त्याचा प्रत्यय जिल्ह्यामध्ये वारंवार येत असताना लोकसभेमध्ये विपरीत परिस्थिती असताना सुद्धा खासदार धोत्रे यांचा विजय आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करून विजय प्राप्त केले व विधानसभेत सुद्धा घवघवीत यश प्राप्त केले. आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये या दृष्टीने समाजातील सर्व घटकांना व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि जुने नवीन कार्यकर्त्यांची विचार घेऊन उमेदवारी देऊन नव्या दमाने नगरपालिका नगरपंचायत मध्ये विजयश्री प्राप्त करण्याच्या दृष्टीने व मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. त्याचा उमेदवारी घोषणेवरून व प्रचार यंत्रणेवरून दिसत आहे. पक्ष हा देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांना आगामी निवडणुकीमध्ये विजयश्री प्राप्त करून जिल्ह्यातून विकासाच्या परवाला गती देण्याचं काम भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता यांची अग्नि परीक्षा आहे. विचार आणि विकास कर्तुत्व सोबत मनभेद न ठेवता पक्षाची निष्ठा आपुलकी करण्याच्या परीक्षेमध्ये कार्यकर्ता प्रत्येक वेळी उत्तीर्ण झाला असून या निवडणुकीत सुद्धा नाराजी न ठेवता पक्षावर विचारांना सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने कामाला लागला आहे. त्यामुळे नगरपालिकेमध्ये यश मिळेल, असा विश्वास निवडणूक प्रभारी डॉक्टर अमित कावरे यांनी व्यक्त केला.
18 पगड जाती बारा बलुदार , शायरी आणि ग्रामीण संस्कृती व सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार राष्ट्रीय परिवारात सोबत राष्ट्र विचारसरणीचा विचाराने पेरित होऊन टीबल इंजन च सरकार व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद मधील मतदार पाठीशी उभी राहतील असा विश्वास भाजपा सरचिटणीस माधव मानकर यांनी व्यक्त केला.
भाजपाने वेगवेगळ्या जबाबदारी दिली असून आमदार प्रकाश भारसाकळे तेल्हारा अकोट हिवरखेड तिन्ही नगरपालिकेत त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळी जबाबदारी कार्यकर्ते सांभाळत असून आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली मुर्तीजापुर नगरपालिका आणि बार्शीटाकळी पंचायत समिती नगरपंचायत मध्ये विजयाची आखणी करण्यात आली आहे.
ओबीसी समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन नव्या दमाने उमेदवारांना उभे करण्यात आले असून अकोट मध्ये 17 पैकी सात नगरसेवकांना तर मुर्तीजापुर मध्ये सात पैकी पाच जणांना बार्शीटाकळी मध्ये तीन नगरसेवकांना तर बाळापुर मध्ये पुन्हा दोन नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे आणि नवीन उमेदवारांना उभे करण्यात आले आहे. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुलभा दुतोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
131 उमेदवारांची घोषणा
भारतीय जनता पक्षाने पंचायत नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी 131 उमेदवारांची घोषणा केली असून सर्व जात धर्माच्या नागरिकांना प्रतिनिधित्व देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे अकोला जिल्हा प्रभारी आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर जयंत मसने, डॉक्टर अमित कावरे विजय अग्रवाल किशोर पाटील जयश्री पुंडकर, योगेश गोतमारे श्रीकृष्ण चव्हाण माधव मानकर अंबादास उमाळे राजेश नागमते अंबादास उमाळे व मंडळ पदाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करून उमेदवारांची घोषणा केली असून समाजातील कर्तृत्व विश्वासू विकासाचा दुर्दृष्टी ठेवणारे जुने आणि नवीन कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आला आहे
उमेदवार यादी
मुर्तीजापूर नगरपरिषद उमेदवार- 1 – अ अनुसुचित जाती (महिला)सौ. निलू संजय देवीकर, 1 – ब सर्वसाधारण,सचिन प्रकाश खर्डतकर, 2 – अ अनुसुचित जमाती (महिला)सौ. सुनिता किसनराव सोळंके, 2 – ब सर्वसाधारण,सौरभ रमेशराव गाडेकर, 3 – अ ना.मा.प्र.राहुल विनोद गुल्हाने, 3 – ब सर्वसाधारण (महिला),सौ. शालिनी रामा हजारे, 4 – अ ना.मा.प्र. (महिला) शहनाजबी मोहम्मद सलीम 4 – ब सर्वसाधारण,नजागत खा शमशेर खान 5 – अ ना.मा.प्र.,अमोल अशोक प्रजापती 5 – ब सर्वसाधारण (महिला) सौ. नेहा घनश्याम डहाळे, 6 – अ अनुसुचित जाती,लखन धरमदास मिलांदे, 6 – ब सर्वसाधारण (महिला),सौ. राधिका शामसुंदर तिवारी, 7– अ ना.मा.प्र.पंकज चंद्रशेखर कांबे, 7 – ब , सर्वसाधारण (महिला) सौ. सोनल मुकेश काळबांडे, 8 – अ अनुसुचित जाती भूपेंद्र मारोतीअप्पा पिंपळे, 8 – ब सर्वसाधारण (महिला) सौ. पुनम अतिश महाजन, 9 – अ ना.मा.प्र. (महिला) सौ. धनश्री शैलेश भेलोंडे, 9 – ब सर्वसाधारण भारत अनिलकुमार जेठवाणी 10 – अ अनुसुचित जाती (महिला) सौ. प्रज्ञा निलेश वानखडे, 10 – ब सर्वसाधारण रोहित मधुकर अव्वलवार ,11 – अ ना.मा.प्र. (महिला) सौ. मोहिनी चेतनराव सदार, 11 – ब सर्वसाधारण सचिन सुरेश पावडे , 12 – अ ना.मा.प्र. (महिला) सौ. वैशाली राजेंद्र इंगोले, 12 – ब सर्वसाधारण गजानन मुकुटराव नाकट 12 – क सर्वसाधारण (महिला) सौ. सुप्रिया राम खंडारे.
अकोट नगरपरिषद उमेदवार -1 – अ सर्वसाधारण महिला- सौ. शालिनी योगेश माहोकार, 1 – ब सर्वसाधारण- राजेंद्र गोवर्धन विजयकर, 3 – अ सर्वसाधारण महिला - सौ. जयश्री निलेश सोनटक्के,3 – ब सर्वसाधारण-दिवाकर पुंडलिक भगत,4 – अ एस.सी.-उमेश सदाशिव हरसुलकर, 4 – ब सर्वसाधारण (महिला)-सौ. शारदा योगेश नाठे, 5 – अ ओबीसी सचिन भगवान नागापुरे, 5 – ब सर्वसाधारण (महिला)- सौ. सिमा राजेश चंदन, 6 – अ एस. टी. - सौ. स्नेहल गजानन दाभेराव, 6 – ब र्वसाधारण (महिला)- सौ. शैलेजा पुरुषोत्तम चाखंडे ,7 – अ ओबीसी-अभिजित रामेश्वर कराळे , 7 – ब सर्वसाधारण (महिला) श्रीमती. गंगाबाई बाबूलाल चंदन, 7 –क सर्वसाधारण (महिला -सौ. शारदा रघुनाथ मिसळे, 8 – अ ओबीसी महिला -रफत फातेमा अब्दुल राजिक,8 –ब सर्वसाधारण -जितु मनोहरलाल जेश्वानी, 9 –अ एस.सी धम्मध्वज श्रीरंग गायकवाड, 9- ब ,र्वसाधारण (महिला) सौ. पुनम शिवहरी मगर, 10 - अ ओबीसी- डॉ. संदीप वसंतराव ढोके, 10 – ब सर्वसाधारण (महिला)- सुहानी सुहास वाघ, 11 – अ ओबीसी महिला- ज्योत्सना शशिकांत मेहरे, 11 – ब सर्वसाधारण -अमोल भिकमचंद पालेकर, 12 – अ ओबीसी महिला-सौ. शुभांगी प्रदीप टेमझरे, 12 - ब सर्वसाधारणनिलेश दिलीप नवघरे, 13 – अ सर्वसाधारण (महिला) - सौ. पुनम अविनाश भगत, 13 – ब सर्वसाधारण- मोहन सिद्धेश्वर बेराड, 14 – अ ओबीसी महिला- सौ. माया जगतापराव जावरकर, 14 - बसर्वसाधारण -प्रथमेश संजय बोरोडे, १५ – अ एस.सी. महिला- सौ. शितल मंगेश पटके,15 – ब सर्वसाधारण रविंद्र जयकृष्ण केवटी, 16 –अ अनुसुचित जाती महिला श्रीमती. सिताताई कैलास मर्दाने, 16 – ब सर्वसाधारण रविंद्रकुमार अर्जुनासिंह ठाकुर, 17 – अ ना.मा.प्र. महिला सौ. कल्पना वामन घावट, 17 –ब, सर्वसाधारण मुकुंद गोपाळराव कोरडे,
बार्शीटाकळी, नगरपंचायत, - 1 - ना.मा.प्र. - अड. विनोद राजाराम राठोड, 2 सर्वसाधारण (महिला) - आरती अनंत केदारे, 3 अनुसुचित जाती - सागर मनोहर जामनिक, 4 सर्वसाधारण (महिला) - सविता शंकरराव वरगट, 5 सर्वसाधारण संतोष वसंतराव ठाकरे , 6 सर्वसाधारण (महिला) मजीदा बानो नसीम खान, 7 सर्वसाधारण राजेश सोनाजी साबळे , 8 ना.मा.प्र. महिला कल्याणी अंकित वानखडे, 9 सर्वसाधारण (महिला) रुपाली दिनेश रत्नपारखी, 10 सर्वसाधारण रमेश मनोहरराव वाटमारे, 12 ना. मा. प्र. (महिला) इंदुबाई प्रभाकर बुलबुले, 13 सर्वसाधारण (महिला) कपिला प्रवीण धाईत, 14 ना.मा.प्र. (महिला) सौ. पुजा रामराव पवार, 15 सर्वसाधारण राजेश कृष्णाजी हिवराळे, 16 ना.मा.प्र. रवी संतोष शेळके, 17 सर्वसाधारण महेफुज उल्ला खा सफी उल्ला खा
तेल्हारा नगरपरिषद भाजपा उमेदवार 1 – अ अनुसुचित जाती सतीष रमेश जयस्वाल , 1 – ब साधारण महिला मालुताई सुभाष खाडे, 2 – अ ओबीसी महिला अरुणा मंगेश ठाकरे, 2 – ब सर्वसाधारण प्रकाशसिंह रामचंद्रसिंह मलीये, 3 – अ अनुसुचित जमाती महिला गायत्री मंगेश सोळंके, 3 – ब सर्वसाधारण जितेंद्र मुलचंद राठी , 4 – अ ओबीसी प्रशांत विख, 4 – ब सर्वसाधारण महिला भक्ती दिपक छांगांनी, 5 – अ ओबीसी महिला साक्षी विठ्ठलराव वानखडे , 5 – ब सर्वसाधारण मितेश रामकिशन मल्ल, 6 – अ अनुसुचित जाती महिला , संध्या वासुदेव गावत्रे, 6 – ब सर्वसाधारण रुपेश गजानन चव्हाण, 7 – अ ओबीसी महिला रुपाली रामेश्वर हागे, 7 – ब सर्वसाधारण सचिन तुळशीराम तायडे, 8 – अ अनुसुचित जाती महिला जया विजय बघ्घन, 8 –ब सर्वसाधारण गणेश दिनकर इंगोले, 9 –अ अनुसुचित जाती प्रवीण पंजाबराव ढोके, 9- ब सर्वसाधारण महिला कोमल हेमंत भागवत, 10 – अ ओबीसी अड. जयश्री अनंता मानखैर, 10 – ब सर्वसाधारण महिला मंगला अशोकराव विखे
हिवरखेड नगरपरिषद उमेदवार - 1 – अ ना.मा.प्र. (महिला) सौ. वंदना राजेश वानखडे, 1 – ब सर्वसाधारण रोशन खा रसुल खा, 2 – अ अनु.जाती (महिला) वंदना शांताराम कवळकार, 2 – ब सर्वसाधारण वारीस खा गुलशेर खा, 3 – अ सर्वसाधारण (महिला) प्रतिभा विरेंद्र येउल, 3 – ब सर्वसाधारण सै. अजहर सै. उमर 4 – अ सर्वसाधारण (महिला) गायत्री सत्यम भोपळे, 4 – ब सर्वसाधारण विनोद जानराव धबाले, 5 – अ ना.मा.प्र. (महिला) प्रमिला रविंद्र मानकर, 5 – ब सर्वसाधारण पंकज एकनाथ तिडके, 6 – अ अनु.जाती (सर्वसाधारण) दिपक बाबन रायबोले, 6 – ब सर्वसाधारण (महिला) अनिता रविंद्र वाकोडे , 7 – अ सर्वसाधारण (महिला) वैशाली गणेश वानखडे, 7 – ब सर्वसाधारणअजीज खा जमीर खा, 8 – अ ना.मा.प्र. (महिला) दिपाली संदीप इंगळे, 8 –ब सर्वसाधारण वैभव रमेश गावंडे, 9 –अ ना.मा.प्र. प्रथमेश श्रीराम नाठे, 9- ब सर्वसाधारण (महिला सौ. सुलभा दशरथ गावंडे, 10 – अ ना.मा.प्र. नाझीम शहा ताजीम शहा, 10 – ब सर्वसाधारण (महिला) मुमताज बानो सै. एजाज अली.
बाळापुर नगरपरिषद उमेदवार - 1 – अ अनुसुचित जाती (महिला) सुर्यकांता राजेश उमाळे , 1 – ब सर्वसाधारण महेंद्रसिंह फत्तूसिंह पेजवार, 2 – ब सर्वसाधारण सदानंद रमेश आप्पा कान्हेरकर , 3 – ब सर्वसाधारण सचिन लक्ष्मण गायकवाड, 4 – अ ना. मा. प्र. (महिला) गीता प्रल्हाद जावरकार, 4 – ब सर्वसाधारण सय्यद जीशान सय्यद शेख, 5 – अ सर्वसाधारण (महिला) आलिया परवीन मो. फारूक, 5 – ब सर्वसाधारण अंजार अहेमद खान नबी खान , 6 – अ अनुसुचित जाती अजय प्रल्हाद पदमने, 6 – ब सर्वसाधारण (महिला) सौ. अश्विनी गजानन सुरजुसे, 10 – अ ना.मा.प्र. (महिला) रूपल प्रीतेश गुजराथी, 10 – ब सर्वसाधारण प्रीतेश आनंदचंद गुजराती, 11 –अ सर्वसाधारण (महिला) सौ. निशा नंदुआप्पा गटोले 11 –ब सर्वसाधारण धनश्री चैतन्य अंबाडे, 12 – अ ना.मा.प्र. श्याम राजेश वहिले, 12 – क सर्वसाधारण (महिला) आरीफा खान परवेज खा.
भाजपातर्फे 131 उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
अकोला
उमेदवार घोषणा
भाजप
akola district
BJP
candidate list
election 2025
Election news
nagar panchayat
nagar parishad
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा