ram-navami-motorcycle-rally-: राम नवमी निमित्ताने सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने शहरात निघाली मोटरसायकल रॅली



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड

अकोला: रामनवमीचे औचित्य साधून  सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने  प्रत्येक पुरुषात प्रभू रामचंद्र सारखे चरित्र असावे,  या भावनेचा संदेश देत अकोला शहरात  सकाळी मोटर सायकल रॅली काढण्यात आली.  


रॅली श्री  राजराजेश्वर मंदिर येथून राम दरबाराचे पूजन करून प्रारंभ करण्यात आली. या रॅलीला पूजना साठी आमदार नितीन देशमुख, राजेश मिश्रा, डॉ. अभय पाटील,  मंगेश काळे , तरुण बगेरे, चंद्रशेखर पांडे ,मदन भरगड, हरीश आलिंमचदानी,बंटी कागलीवाल, मनीष बीसेन, अतुल पवनीकर, गजानन बोराडे, शरद तुरकर, लक्ष्मण पंजाबी, शैलेश खरोटे, नितीन मिश्रा, राहुल कराळे, अभय खुमकर, विक्की इंगळे , पृथ्वी देशमुख, योगेश्वर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अमोल खडसान आदींनी  पूजा करून सकाळी आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर येथून मोटरसायकल रॅली आरंभ करण्यात आली. 


रॅली श्री राज राजेश्वर मंदिर येथून निघत जय हिंद चौक मोठ्या पुलावरून सिटी कोतवाली चौक, खोलेश्वर मार्गे सरकारी बगीच्या जवळून मेन हॉस्पिटल रोड अशोक वाटिका चौक, सिंधी कॅम्प रोड, कौलखेड चौक, तुकाराम चौक गोरक्षण रोड, नेहरू पार्क, अशोक वाटिका चोक  जवळून मोठे पोस्ट ऑफिस मदनलाल धिंग्रा चौक गांधी चौक शहरातील विविध भागात  करण्यात आली.  रॅलीचा समारोप सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोरील मोठे राममंदिर येथे करण्यात आला.  


ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यामध्ये ओपन थिएटर येथे विश्व हिंदू परिषद व कृष्णा शर्मा यांच्या हस्ते रॅलीचे स्वागत करण्यात आले.  




रॅलीला बाळापूर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख , माजी नगरसेवक  तथा शिवसेनाचे राजेश मिश्रा, तरुण बगैरे संजय अग्रवाल, सागर भारूका, विक्की बावरी, सुनील बैस, राज मिश्रा,रोहित काळे, निहार अग्रवाल, आशु वानखडे , देवा गावंडे, राजेश कानापुरे ,एड उमेश तिवारी, अरुण शर्मा, नितीन मिश्रा, सूरज भिंडा, मनमोहन दुबे,गणेश बुंदेले, संतांनी, लक्ष्मण पंजाबी, रोशन राज, सुनील दुर्गिया, हरिओम पांडे अभिषेक मिश्रा, अश्विन पांडे, किरण ठाकरे, आमले पाटील, रुपेश ढोरे, बबन पवार, गजानन चव्हाण, सुधाकर चव्हाण, आशुतोष मिश्रा, अजय दुबे ,रवी घ्यारे ,धीरज मिश्रा, रुद्राक्ष राठोड, तिवारी, दत्ता पाटील, सागर बनकर ,उमेश लहरिया, जॉन खबराणी, उमेश टेकाडे, सोनू ठाकूर, गणेश गोरे, मनीष बोबडे, संतोष टापरे, सोनू गायकवाड चिकू पांडे मुन्ना दुबे रवी मडावी बाळू श्रीवास रवी श्रीवास श्रीकृष्ण तरडे, सागर कुकडे संतोष रणपिसे, श्याम डाखोरे, आकाश उबाडे, हेमंत महाजन, मनीष प्रांजले, ओम गलांडे, सूरज पटेल मुन्ना उकर्डे, पवन शाईवाले, शुभम इंगळे, गणेश माल्टे, राजेश इंगळे,प्रशांत भटकर ,सोनू गायकवाड, तिलक श्रीवास, शुभम कडू , योगेश गीते ,चेतन मारवाल यांच्यासह हजारो राम भक्त  मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

टिप्पण्या