- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
holi-with-flowers-celebration-: ‘फूलों के संग होली’ रासायनिक रंगांपासून बचाव करण्यासाठी फुले पाकळ्या उधळत साजरा केला 'रंगोत्सव'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
'Holi with flowers' Celebrated the festival of colors by scattering flower petals to avoid chemical dyes
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : बाजारात मिळणाऱ्या भेसळ आणि रासायनिक रंगांमुळे रंग उत्सवाच महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे.
या रासायनिक रंगांपासून बचाव करण्याचा उपाय अकोल्यातील राजस्थानी महिलांनी शोधून काढला आहे.
उपाय म्हणजे सुगंधी फुलांची होळी. रंगांनी नाही. पाण्यानी नाही. तर होळी आहे फुलांची....फुलांच्या सुगंधी पाकळ्यांची…
फुले आणि पाकळ्या उधळत या महिलांनी होळी रंगोत्सव साजरा केला.
होळीच्या पारंपारिक लोक गीतांवर नृत्य करत या महिलांनी " बृज की होली " चा आनंद लुटला.
अकोल्यातील खंडेलवाल महिला मंडळ गेल्या 15 पेक्षा अधिक वर्षापासून या फुलांच्या होळीचे आयोजन करीत आहेत.
या होळी करिता सुमारे 200 किलो फुलांचा वापर करण्यात आला.
फूलों के संग होली
रंगोत्सव 2025
रासायनिक रंग
chemical dyes
festival of colors
flower petals
holi 2025
holi Celebrate
Holi with flowers
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा