akola-west-east-vote-counting: रणधीर सावरकर 50 हजार 73 मतांनी आघाडीवर; तर साजिद खान पठाण 20 हजार 413 मतांनी आघाडीवर




अकोला पूर्व मतदार संघ 24 फेरी 

गोपाल दातकर 2289 मते 

रणधीर सावरकर 4328 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 2085 मते 


एकून मतांची संख्या 

गोपाल दातकर 54 हजार 608 मते 

रणधीर सावरकर एक लाख 2911 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 46567 मते 


अकोला पूर्व मतदार संघाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर हे 48 हजार 303 मतांनी आघाडीवर




अकोला पश्चिम मतदार संघ

अकरावी फेरी


भाजप विजय अग्रवाल:  7,472

काँग्रेस साजिद खान पठाण: 1009

अपक्ष डॉ.अशोक ओळंबे: 177

अपक्ष राजेश मिश्रा: 62

अपक्ष हरीश आलिमचंदानी: 628

नोटा: 61


विजय अग्रवाल (एकूण मते): 37,287


साजिद खान पठाण (एकूण मते): 55,805


काँग्रेसचे साजिद खान पठाण 18 हजार 518 मतांनी आघाडीवर




अकोला पूर्व मतदा संघ 25 वी फेरी 

गोपाल दातकर 2208 मते 

रणधीर सावरकर 3978 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 3391 मते


25 व्या फेरी अखेर एकून मते

गोपाल दातकर 56 हजार 816 


रणधीर सावरकर एक लाख सहा हजार 89 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 49 हजार 958 मते 


रणधीर सावरकर 50 हजार 73 मतांनी आघाडीवर


अकोला पश्चिम मतदार संघ

बारावी फेरी

भाजप विजय अग्रवाल:  2956

काँग्रेस साजिद खान पठाण: 4851

अपक्ष डॉ.अशोक ओळंबे: 23

अपक्ष राजेश मिश्रा: 37

अपक्ष हरीश आलिमचंदानी: 235

नोटा: 31


विजय अग्रवाल (एकूण मते): 40,243


साजिद खान पठाण (एकूण मते): 60,656


काँग्रेसचे साजिद खान पठाण 20 हजार 413 मतांनी आघाडीवर


टिप्पण्या