Lok-Sabha-result-2024-Akola 06: महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा विजय; महाविकास आघाडीचे डॉ.अभय पाटील यांनी दिली काट्याची टक्कर, ॲड. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ही निवडणूक अकोला लोकसभा मतदार संघासाठी महत्वपूर्ण ठरली. राजकीय आणि सामाजिक दृष्टया अनेक गोष्टींचा नव्याने विचार करण्यास भाग पाडणारी ही निवडणूक ठरली. या निवडणुकीचा आज सायंकाळी निकाल हाती आला. हा निकाल अपेक्षितच होता. तरी सुध्दा महविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटिल यांनी काट्याची टक्कर दिल्याने ही निवडणूक अकोलेकर नागरिकांसाठी निकालाच्या शेवटचा क्षणा पर्यंत उत्कंठावर्धक राहिली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राष्ट्रिय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले.


 

तर दुसऱ्या बाजूने यंदाचे लोकसभा निवडणूक अकोला मतदारसंघासाठी परिवर्तनाची लाट ठरणार असे वाटत होते. सुरुवातीपासून या लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते या लोकसभा मतदारसंघात उभे असल्यामुळे मतदार संघाकडे राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे मानले गेले. मात्र प्रकाश आंबेडकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फ्कत वंचित घटकांकडे जास्त लक्ष दिल्याने इतर घटकांचे मन आणि मत आपल्याकडे वळवू शकले नाही.


त्यातच भाजपाचा बालेकिल्ला म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. मात्र यंदा हा बालेकिल्ला भेदण्यासाठी काँग्रेसने अभेद्य अशी भिंत निर्माण करून उच्च शिक्षित नवा चेहरा डॉक्टर अभय पाटील यांना रिंगणात उभे केले. डॉक्टर अभय पाटील यांनी  पक्षश्रेष्ठींचा विश्वास कायम राखन्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा अकोला मतदारसंघ जिंकता जिंकता राहिला. तर घराणेशाहीला विरोध करण्यासाठी काही भाजपा अंतर्गत अकोलाच्या मतदारांनी अनुप धोत्रे यांना पसंती दिली नव्हती . परंतू वडिलांच्या पुण्याईने आणि भाजपा वरिष्ठांचा वरद हस्त असल्याने आणि त्यात अनुप धोत्रे हे स्वतः उच्च शिक्षित, व्यापार, शेती, उद्योग आणि ग्रामीण संस्कृतीची जाण असणारे असल्याने युवा वर्गाने आणि परंपरागत भाजपा मतदारांनी अनुप धोत्रे यांना पहिली पसंती दिली.


या निवडणुकी निमित्ताने अकोला काँग्रेस मधील  प्रचंड उत्साह दिसून आला. दुपार पर्यंत अभय पाटील यांनी आघाडी घेतली असल्याने काँग्रेसचा  विजय निश्चित मानला जात होता. मात्र पंधराव्या फेरीत भाजपाने मुसंडी मारून काँग्रेसला पराभवाची वाट दाखविली. 





निकालाचे टप्पे



28वी फेरी

अनुप धोत्रे यांचा विजय जवळपास निश्चित; अधिकृत घोषणा बाकी

अनुप धोत्रे - 453866

डॉ. अभय पाटील - 413854

प्रकाश आंबेडकर - 274823

भाजपाचे अनुप धोत्रे 40012 मतांनी विजयी 

पोस्टल मते ऍड होणे बाकी आहेत.


26 वी फेरी


अनुप धोत्रे - 449830

डॉ. अभय पाटील - 411321

प्रकाश आंबेडकर - 272744

भाजपाचे अनुप धोत्रे 38509 मतांनी आघाडीवर


27  वी फेरी

अनुप धोत्रे यांना 27 व्या फेरी 2783 मते तर एकूण मते 452,713


काँग्रेसचे अभय पाटील यांना 27 व्या फेरीत 1556 मते तर एकूण मते 4 लाख 12 हजार 887


प्रकाश आंबेडकर यांना 27व्या फेरीत 17 56 मते तर एकूण मते दोन लाख 74 हजार 400 मते प्राप्त झाली.


भाजपचे अनुप संजय धोत्रे हे 39 हजार 736 मतांनी आघाडीवर आहेत.


25 वी फेरी

अनुप धोत्रे - 447391

डॉ. अभय पाटील - 409189

प्रकाश आंबेडकर - 270447


भाजपाचे अनुप धोत्रे 38202 मतांनी आघाडीवर


24 फेरी


अनुप धोत्रे - 440487

डॉ. अभय पाटील - 404425

प्रकाश आंबेडकर - 264650


अनुप धोत्रे 36062 मतांनी आघाडीवर



21 वी फेरी

अनुप धोत्रे 3,90,000

अभय पाटील 3,66,000

प्रकाश आंबेडकर 2,32,962



21 वी फेरीअंती भाजपाचे अनुप संजय धोत्रे 23,348 मतांनी आघाडीवर



22 वी फेरी 


अनुप धोत्रे 4,09,500

अभय पाटील 3,80,422

प्रकाश आंबेडकर 2,44,709


22 वी फेरीअंती भाजपाचे अनुप धोत्रे 29,078 मतांनी आघाडीवर



23 वी फेरी


अनुप धोत्रे - 426026

डॉ. अभय पाटील - 392294

प्रकाश आंबेडकर - 254904


भाजपाचे अनुप धोत्रे 33732 मतांनी आघाडीवर



अकोला लोकसभा 

 20 वी फेरी

अनुप धोत्रे   371302

अभय पाटील 349935

प्रकाश आंबेडकर 221298

 20 वी  फेरीअंती

अनुप धोत्रे  21366  मतांनी आघाडीवर



Round 19

04-06-24

Anup Sanjay Dhotre 349954

Abhay Kashinath Patil 331726

Ambedkar Prakash Yashwant

212643

Lead: Anup dhotre18228



Round 18


04-06-24


Anup Sanjay Dhotre 331067



Abhay Kashinath Patil 313790


Ambedkar Prakash Yashwant

202252


Lead: Anup dhotre17277



17 व्या फेरीत भाजपचे अनुप धोत्रे 16371 मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे अभय पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघडिचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.


Round 17

Anup Sanjay Dhotre 310649



Abhay Kashinath Patil 294278


Ambedkar Prakash Yashwant

189294




16 वी फेरी

अनुप धोत्रे यांना सोळाव्या फेरीत 17242 मते तर ऐकून मते दोन लाख 87 हजार 912


अभय पाटील यांना सोळाव्या फेरीत 15 हजार 415 मते तर ऐकून मते दोन लाख 84 हजार 131


प्रकाश आंबेडकर यांना 15 810 तर ऐकून मध्ये एक लाख 72 हजार 709 मते प्राप्त झाली आहेत.


भाजपचे अनुप धोत्रे यांनी 3781 मतांची आघाडी



16 व्या फेरीत भाजपचे अनुप धोत्रे 3781 मतांनी आघाडीवर... काँग्रेसचे अभय पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघडिचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.



15 व्या फेरीत भाजपचे अनुप धोत्रे 1956 मतांनी आघाडीवर. 14 व्या फेरी पर्यंत आघाडीवर असलेले काँग्रेसचे अभय पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघडिचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.



Round 15


04-06-24


Anup Sanjay Dhotre 270670



Abhay Kashinath Patil 268716


Ambedkar Prakash Yashwant

156699


Lead: Anup dhotre 1954



चौदावी फेरी


अनुप धोत्रे - 2,46,872

डॉ. अभय पाटील - 2,55,946

प्रकाश आंबेडकर - 1,46,643


डॉ. अभय पाटील 9074 मतांनी आघाडीवर



Round 13




Anup Sanjay Dhotre 226759


Abhay Kashinath Patil 238648


Ambedkar Prakash Yashwant

137598




बाराव्या फेरी अंती 16627 काँग्रेसचे डॉ.अभय पाटील  मतांनी आघाडीवर...

भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.


Round 12


Anup Sanjay Dhotre 206513


Abhay Kashinath Patil 223140


Ambedkar Prakash Yashwant

129443



अकराव्या फेरी अंती 13172 काँग्रेसचे डॉ.अभय पाटील  मतांनी आघाडीवर...

भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.


Round 11


04-06-24


Anup Sanjay Dhotre 189213


Abhay Kashinath Patil 202385


Ambedkar Prakash Yashwant

123822


अकोला लोकसभा 

 10 वी फेरी

अनुप धोत्रे....      169904

अभय पाटील..     181763

प्रकाश आंबेडकर.. 117403

 

10 वी  फेरीअंती

अभय पाटील. 11859 मतांनी आघाडीवर


अकोला लोकसभा 

 9 वी फेरी

अनुप धोत्रे      151022 

अभय पाटील    159381

प्रकाश आंबेडकर 106581

नववी फेरीअंती

अभय पाटील 8359 मतांनी आघाडीवर



आठवी फेरी


अनुप धोत्रे      131741 

अभय पाटील    145491

प्रकाश आंबेडकर 94283

 

आठवी फेरीअंती

अभय पाटील 13750 मतांनी आघाडीवर



 Round 7


Anup Sanjay Dhotre 113292


Abhay Kashinath Patil 127493


Ambedkar Prakash Yashwant

81188


Lead 14201



सहावी फेरी


अनुप धोत्रे 97671

अभय पाटील 103364

प्रकाश आंबेडकर 72437

5693 आघाडी 



पाचवी फेरी

पाचव्या फेरी अंती काँग्रेसचे डॉ.अभय पाटील 2095 मतांनी आघाडीवर.

भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.

अनुप धोत्रे    82165

अभय पाटील 84260

प्रकाश आंबेडकर 59639





चौथ्या फेरी अंती काँग्रेसचे डॉ.अभय पाटील 3369 मतांनी आघाडीवर.

भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर


चवथी फेरी 

अनुप धोत्रे 64352

अभय पाटील 67721

प्रकाश आंबेडकर 48781



तिसरी फेरी 

अनुप धोत्रे 46912

अभय पाटील 51387

प्रकाश आंबेडकर 35508


दुसरी फेरी 

अनुप धोत्रे 30 80 2 

अभय पाटील 35 290 

प्रकाश आंबेडकर 22 7 8 9




Round 1 


Anup Sanjay Dhotre 15046


Abhay Kashinath Patil 16523


Kashinath Vishwanath Dhamode 147


Adhau Ravikant Ramkrushna

91


Ambedkar Prakash Yashwant

12419


Adv. Najib Shaikh 246


Priti Pramod Sadanshiv 45


Baban Mahadev Sayam 48


Mohmmad Ajaz Mohmmad Taher 53


Ashok Kisanrao Thorat 47


Aacharyadip Subhashchandra Ganoje 110


Ujwala Vinayak Raut 98


Dilip Shatrughan Mhaisane 48


Dharmendra Chandraprakash Kothari 79


Murlidhar Lalsing Pawar 110

Total Vote 45380






टिप्पण्या