- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या ६० फेऱ्या वाढविल्या आहेत. यामध्ये अकोला मार्ग धावणाऱ्या ४ विशेष रेल्वेना डिसेंबर शेवटपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ट्रेन क्र.०२१३९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर सूपरफास्ट विशेष भाडे
दि. २०.११.२०२३ पर्यंत अधिसूचित.
आता दि. २८.१२.२०२३ (११ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष भाड़े सुपरफास्ट स्पेशल
अधिसूचित दि. २१.११.२०२३ पर्यंत.
आता दि. ३०.१२.२०२३ (११ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
अतिरिक्त थांबे: चाळीसगाव आणि जळगाव.
ट्रेन क्र. ०२१४४ नागपूर - पुणे विशेष भाडे वातानुकूलित विशेष
अधिसूचित दि. १६.११.२०२३ पर्यंत.
आता दि. २८.१२.२०२३ (६ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०२१४३ पुणे - नागपूर विशेष भाडे वातानुकूलित विशेष
अधिसूचित दि. १७.११.२०२३ पर्यंत.
आता दि. २९.१२.२०२३ (६ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०११२७ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह विशेष भाडे सुपरफास्ट विशेष
अधिसूचित दि. २८.११.२०२३ पर्यंत.
आता दि. २६.१२.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०११२८ बल्हारशाह - मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष भाडे सुपरफास्ट विशेष
अधिसूचित दि. २९.११.२०२३ पर्यंत.
आता दि. २७.१२.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०१४३९ पुणे - अमरावती विशेष भाडे
अधिसूचित दि. ०१.१२.२०२३ पर्यंत.
आता दि. ३१.१२.२०२३ (९ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०१४४० अमरावती - पुणे
अधिसूचित दि. ०२.१२.२०२३ पर्यंत.
आता दि. ०१.०१.२०२४ (९ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० च्या सर्व विस्तारित सेवांचे विशेष शुल्कासह बुकिंग त्वरित उघडले जाईल.
तसेच विशेष ट्रेन क्रमांक ०२१४४/०२१४३, ०११२७/०११२८ आणि ०१४३९/०१४४० दिनांक २३.११.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत केंद्रावर आणि http://irctc.co.in या संकेतस्थळावर उघडतील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा