Indian-railways-hatia-pune: हटिया-पुणे फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे आज पासून धावणार

. file image 




ठळक मुद्दे

अकोला मार्ग 'सोळावी (16) विशेष भाडे' एक्सप्रेस 


पुणे - हटिया - पुणे विशेष भाडे फेस्टिव्हल स्पेशल प्रत्येकी पाच फेऱ्या



भारतीय अलंकार 24

अकोला: प्रवाश्यांच्या सुविधेकरिता दिवाळी आणि छठ पुजा साठी हटिया-पुणे फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे आज बुधवार 1 नोव्हेंबरपासून धावत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे  बिलासपुर, नागपुर, अकोला, भुसावल, अहमदनगर मार्ग पुणे जाणार आहे. 




02846 हटिया - पुणे विशेष भाडे फेस्टिव्हल स्पेशल


हटिया वरून बुधवारी 01, 08, 15, 22, 29 नोव्हेंबर रोजी 




थांबा व वेळ


हटिया 21:30, राउरकेला 0:10, झारसुगुड़ा 1:50, बिलासपुर 4:55, रायपुर 6:30, दुर्ग 7:25, गोंदिया 9:10, नागपुर 11:25, वर्धा 12:17, बडनेरा 13:54, अकोला 14:58, भुसावल 16:50, मनमाड 19:10, कोपरगांव 19:50, अहमदनगर 23:05, दौड कॉर्ड लाईन 1:15, पुणे 02:45



02845 पुणे -हटिया विशेष भाडे फेस्टिव्हल स्पेशल


पुणे वरून शुक्रवार 03, 10, 17,24 २ नोव्हेंबर , 01 डिसेंबर 



थांबा व वेळ


पुणे 10:45 दौड कॉर्ड लाईन 11:52 अहमदनगर 13:25 कोपरगांव 15:33 मनमाड 17:25 भुसावल 19:50 अकोला 21:50 बडनेरा  23:10 वर्धा 00:20  नागपुर 02:00  गोंदिया  03:52 दुर्ग 06:00 रायपुर 06:40 बिलासपुर 08:45 झारसुगुड़ा 10:45  राउरकेला 13:06 हटिया 16:25

टिप्पण्या