rampcon exhibition akola: रॅम्पकॉन प्रदर्शनीस अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला - बांधकाम,स्थापत्य व आर्किटेक्चर क्षेत्रात घडणाऱ्या माहितीसाठी नागरिकांच्या जनजागरणासाठी असो. ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अकोला शाखा यांच्या वतीने व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचर अकोला यांच्या सहकार्याने स्थानीय मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदानात शुक्रवारी प्रारंभ झालेल्या तीन दिवसीय रॅम्पकॉन प्रदर्शनीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




या प्रदर्शनाचा प्रारंभ एसीसीईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप शिरखेडकर, कोषाध्यक्ष आर श्रीनिवासन, सतीश रायपुरे, एसीसीई चे अध्यक्ष पंकज कोठारी, आर्किटेक्चर असो. चे अध्यक्ष सुमित अग्रवाल, प्रकल्प समन्वयक अनुराग अग्रवाल, एसीसीईचे सचिव इस्माईल नजमी, कोषाध्यक्ष शेखर मुखेडकर, आर्किटेक असो.चे सचिव कमलेश कृपलानी, कोषाध्यक्ष वैभव शाह, सर्वेश केला, राजेश लोहिया, कपिल ठक्कर, संजय भगत, नरेश पाटील, रीजवन कुरेशी,निलेश मालपाणी, इंद्रनील देशमुख, आदींच्या उपस्थितीत रंगारंग प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली. आभार सचिव इस्माईल नजमी यांनी मानलेत. प्रदर्शनीत तांत्रिक कार्यशाळांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. 



उद्घाटन कार्यक्रमाला एसीसीईचे अध्यक्ष पंकज कोठारी, आर्किटेक्चर असो. चे अध्यक्ष सुमित अग्रवाल, प्रकल्प समन्वयक अनुराग अग्रवाल, एसीसीईचे सचिव इस्माईल नजमी, कोषाध्यक्ष शेखर मुखेडकर, आर्किटेक असो. चे सचिव कमलेश कृपलानी, कोषाध्यक्ष वैभव शाह, टेक्निकल सेशन कमिटीचे अजय लोहीया, सचिन जोशी, अशोक झंवर, अतुल बंग, सचिन जोशी, सर्वेश केला, माध्यम व्यवस्थापनाचे कपिल ठक्कर, चिराग रहाटे, दीप बाजोरिया, रोहन काटकोरिया, सय्यद सईद, प्रतीक भारंबे, आमंत्रण समितीचे नरेंद्र पाटील, किशोर मानकर, विशाल तडस, पंकज भटकर, मनोज मोदी, जयप्रकाश राठी, शिवाजी मोरे, ऋषभ रघुवंशी,उद्घाटनिय व स्वागत समितीचे रिजवान कुरेशी,  आयुष गुप्ता, नीरज हेडा, अतिथी व्यवस्थापन समितीचे संजय भगत, अभिजीत परांजपे, शाम साधवानी, विक्रम केजरीवाल, अरुण गिरी, 





जुरी व अवॉर्ड समितीचे नरेश अग्रवाल, प्रमोद पात्रीकर, किरण कुलकर्णी, मनीष भुतडा, अमित राठी, गुल्फाम शेख वेलनेस व पार्किंग समितीचे प्रदीप अग्रवाल, अभिजीत परांजपे, चेतन सुरेका, पंकज कासट, श्रीकांत धनोकार, आयुष गुप्ता, मयूर सिंघानिया, लेआउट व लॅन्डस्केप मॅनेजमेंट समितीचे श्याम ठाकुर, कौशल जैन, योगेश कलंत्री, निलेश मालपाणी, विक्रम केजरीवाल, सौरभ राठी, विद्युत व ध्वनी व्यवस्थापन समितीचे इंद्रनील देशमुख,अंकुश खंडेलवाल, सुरज महाले, आदरथित्य व्यवस्थापन समितीचे नाना ठोकळ, सुनील गुलाने, शैलेश मोदी, लकी तायडे, निराग केला, रतन मोंगे, समीर दलाल, प्रशांत बानोले, आहार समितीचे राजेश जोशी, नितेश मेहरे, मिलिंद ज्योत, रवी पवार समवेत विदर्भ चेंबर, अकोला इंडस्ट्रीज असो. सॅटर्डे ग्लोबल क्लब, आर्ट ऑफ लिविंग, इनरव्हील क्लब ऑफ अकोला क्वीन्सच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी उषा विरक,  इनरव्हील कवीन्सच्या अध्यक्ष तेजल मेहता, सचिव एकता अग्रवाल, कीर्ती तातीया, वंदना अग्रवाल, विजय जानी, संजय सेंगर, मनीष सेठी, अमरीश पारेख, आनंद बांगड समवेत व्यापार उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना वसाहत मधील बालकांनी गणेश वंदना नृत्य सादर केले.






टिप्पण्या