- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Corona:vaccine: update: Akola: आज दिवसभरात एकाचा मृत्यू; 61 नवे कोरोना रुग्ण: 18 जून लसीकरण कार्यक्रम: कुठे किती डोस उपलब्ध: जाणून घ्या…
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
आज गुरुवार दि. 17 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,
*प्राप्त अहवाल-741*
*पॉझिटीव्ह-39*
*निगेटीव्ह-702*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 39+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 22 = एकूण पॉझिटीव्ह-61
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात 39 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 18 महिला व 21 पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापूर- चार, बार्शीटाकळी-तीन, बाळापूर-पाच, तेल्हारा-दोन, अकोट-आठ, अकोला-17. (अकोला ग्रामीण-सहा, अकोला मनपा क्षेत्र-11)
दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण हातोला ता. बार्शीटाकळी येथील 73 वर्षीय पुरुष असून या रुग्णांस दि. 13 रोजी दाखल केले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील एक, मातृभूमी हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फतेमा हॉस्पीटल येथील पाच, डॉ. के.एस. पाटील हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, सोनोन हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 70 असे एकूण 102 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42920+14224+177= 57321*
*मयत-1117*
*डिस्चार्ज-55148*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-1056*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
लसीकरण कार्यक्रम
*Kasturba Hospital**
Covishield vaccine
Special session व 45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी
शिक्षणासाठी व नोकरीनिमत्ताने परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी विशेष सेशन शुक्रवार दि. 18/06/2021 रोजी
Kasturba Hospital येथे सकाळी 10-11 या वेळेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये आवश्यक ती कागदपत्रे पळताळून लस दिली जाईल. प्रथम व द्वितीय दोन्ही डोस उपलब्ध.
*Covishield Vaccine*
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
*Bhartiya Hospital*
*Covishield Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)
*UHC khadan,** (शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)
*UHC Hariharpeth*
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)
*UHC Sindhi Camp*
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)
*Rkt College*
Covishield vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9am to 2 pm)
*UHC krushi Nagar**
मनपा क्रमांक 22 नंबर शाळा
Covaxin Vaccine
45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कुपन
Second Dose-150
(9 am to 2 pm)
*UHC Naigoan*
(एपीएमसी मार्केट जवळ)
Covaxin Vaccine
*Online Appointment*
18 ते 44 वर्ष वयोगटा करिता
Second Dose-150
(9 am to 2 pm)
दिनांक 18/6/2021 ला या ठिकाणी लसीकरण चालू राहील. ऑनलाईन अपॉइंटमेंट लसीकरणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपासून ते स्लॉट पूर्ण होईपर्यंत किंवा सेशन पूर्ण होई पर्यंत सुरू राहतील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा