coronavirus update: Akola: कोरोना बधितांची संख्या घटली: आज दिवसभरात 214 नवे पॉझिटिव्ह;पाच जणांच्या मृत्यूची नोंद ,494 जणांना डिस्चार्ज: उद्याचे लसीकरण कार्यक्रम

             *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. 24 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1702*
*पॉझिटीव्ह-133*
*निगेटीव्ह-1569*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 133+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 81= एकूण पॉझिटीव्ह-214

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 133 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 52 महिला व 81 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-26, अकोट-25, बाळापूर-एक, तेल्हारा-14, बार्शी टाकळी-चार, पातूर-नऊ, अकोला-54. (अकोला ग्रामीण-17, अकोला मनपा क्षेत्र-37)

आज दिवसभरात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. 
त्यात, धनीगाव ता.बाळापूर येथील 66 वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. 22 रोजी दाखल  झाले होते. 
रामटेकपुरा ता.अकोट येथील 71 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 23 रोजी दाखल केले होते.
सांगळूद बोरगाव मंजू येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल केले होते.
शांती नगर जूने शहर येथील 53 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
गजानन नगर, अकोला येथील 68 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 29, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील दोन, बबन हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन,  ओझोन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-40636+13156+177= 53969*
*मयत-1015*
*डिस्चार्ज-46826*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6128*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*




दिनांक 25/5 /2021 रोजी सकाळी 9 ते दू. 2 या वेळेत खालील ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

भारतीया हॉस्पिटल कोवीशिल्ड 150 डोस
Age 45+
MSEB staff  100dose (reserved)
1st- 40 & 2nd-10 dose For Others (appointment  only)

कस्तुरबा हॉस्पिटल कोवीशील्ड (110 डोस) ( 1st and 2nd)
Age 45+
1st-40 & 2nd-10 appointment
60 coupons.

ना.आ. केंद्र खदान (शाळा क्र.16 आदर्श कॉलनी) कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
Age 45+
1st-80 & 2nd-20 appointment
100 coupons.

ना.आ.केंद्र अशोकनगर, अकोट फाईल.. कोवीशील्ड (110 डोस) ( 1st and 2nd) Age 45+

1st-40 & 2nd-10 appointment
60 coupons.

ना. आ. केंद्र नायगांव ( APMC मार्केट जवळ) कोवीशील्ड (110 डोस) ( 1st and 2nd) Age 45+

1st-40 & 2nd -10 appointment
60 coupons.

ना. आ. केंद्र उमरी ( विठ्ठल नगर) कोवीशील्ड (110 डोस) ( 1st and 2nd) Age 45+

(1st- 40 & 2nd-10 )appointment
60 coupons.

RKT आयुर्वेद कॉलेज, जाठरपेठ, कोवीशील्ड (150 डोस) ( 1st and 2nd) Age 45+

1st -40 & 2nd -10 appointment
100  bank staff (reserved)

ना.आ. केंद्र कृषिनगर, कोवीशील्ड (110 डोस) ( 1st and 2nd)
Age 45+
(1st- 40 & 2nd -10 ) appointment
60 coupons.

ना.आ. केंद्र हारीहरपेठ, कोवीशील्ड (110 डोस) ( 1st and 2nd)
Age 45+
(1st-40 & 2nd-10 ) appointment
60 coupons.

ना.आ.केद़़ सिंधी कॅम्प (खडकी) सेंटर बंद राहिल.



टिप्पण्या