- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
corona update:Akola: covidhelp: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-205; दहा जणांच्या मृत्यूची नोंद, 574 जणांना डिस्चार्ज: उद्याचे लसीकरण कार्यक्रम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज गुरुवार दि. 27 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-886*
*पॉझिटीव्ह-154*
*निगेटीव्ह-732*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 154+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 51 = एकूण पॉझिटीव्ह-205
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात 154 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 75 महिला व 79 पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-18, अकोट-56, बाळापूर-सहा, बार्शीटाकळी- सहा, पातूर-तीन, अकोला-65. (अकोला ग्रामीण-21, अकोला मनपा क्षेत्र-44)
आज दिवसभरात 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
त्यात, हिंगणा ता.पातूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल झाले होते.
खिरपुरी येथील 74 वर्षीय महिला असून या पुरुष दि. 25 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.
गौलखेडी ता.मुर्तिजापूर येथील 80 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल केले होते.
अजनी ता.बार्शीटाकळी येथील 48 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.
पाथर्डी ता. तेल्हारा येथील 63 वर्षीय रुग्ण असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.
बाळापूर येथील 65 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 23 रोजी दाखल केले होते.
दिनोडा ता.अकोट येथील 45 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
सुकोडा येथील 80 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 25 रोजी दाखल केले होते.
पातूर येथील 60 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 26 रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 27, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, गोयंका गर्ल्स हास्टेल तीन, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, फातेमा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील सहा, भैस्कार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 470 असे एकूण 574 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-41205+13410+177= 54792*
*मयत-1047*
*डिस्चार्ज-48449*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-5296*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
उद्याचे लसीकरण कार्यक्रम
**Kasturba Hospital*
Covaxin Vaccine
*Online Appointment*
Second Dose-100
(9 am to 1pm)
*Bhartiya Hospital*
Covaxin Vaccine
*Online Appointment*
Second Dose-100
*( *तसेच फ्रंट लाईन वर्कर्स साठी वेगळे Dose
Covaxin 100 Doses रिझर्व् आहे . आपले आयडी कार्ड आणणे अनिवार्य आहे.)*
(9 am to 1pm)
**UHC Sindhi Camp*
Covaxin Vaccine
*Online Appointment*
Second Dose-100
(9 am to 1pm)
*UHC Ashok Nagar*
Covaxin Vaccine
*Online Appointment*
Second Dose-100
(9 am to 1pm)
*UHC khadan (school 16* *adrash colony* )
Covaxin vaccine
*Online Appointment*
Second Dose-100
(9am to 1 pm)
**UHC Umari*
Covishield Vaccine 200dose
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)
*UHC krushi Nagar**
Covishield Vaccine 200dose
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)
*Rkt College*
Covishield Vaccine 200dose
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)
*UHC Hariharpeth*
Covishield Vaccine 200dose
First Dose-150
Second Dose-50
(9 am to 2 pm)
दिनांक *28/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण चालू राहील. अपॉइंटमेंट लाईन आदल्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपासून उघडल्या जाणार. सेकंड डोस Covaxin मध्ये नागरिकांसाठी टोकन पद्धती बंद आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा