corona update:Akola: covid help आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-270; नऊ जणांच्या मृत्यूची नोंद, 430 जणांना डिस्चार्ज ...उद्या लसीकरण कुठे चालू राहील...जाणून घ्या...

                 *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1829*
*पॉझिटीव्ह-195*
*निगेटीव्ह-1624*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 195+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 75 = एकूण पॉझिटीव्ह-270

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 195 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 82 महिला व 113 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-38, अकोट-27, बाळापूर-16, बार्शीटाकळी- सहा, पातूर-नऊ, तेल्हारा-31 अकोला-68. (अकोला ग्रामीण-14, अकोला मनपा क्षेत्र-54)

आज दिवसभरात 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात, 
बाळापूर येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल  झाले होते. 
जिल्हा परिषद कॉलनी येथील 75 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.
मार्डी ता.अकोट येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23  रोजी दाखल केले होते.
लहान उमरी येथील 75 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.
तळेगाव पातुर्डा ता. तेल्हारा येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल केले होते.
कृषी नगर येथील 70 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते.
मोठी उमरी येथील 80 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल केले होते.
येरंडा ता.बार्शीटाकळी येथील 70 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 27 रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.
अकोट येथील 65 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10, युनिक हॉस्पीटल येथील चार, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, इनफिनीटी हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हास्टेल दोन, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील नऊ, थोटे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक,  ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील चार, भैस्कार हॉस्पीटल येथील एक, लोटस हॉस्पीटल येथील पाच, तर होम आयसोलेशन मधील 380 असे एकूण 430 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-41400+13485+177= 55062*
*मयत-1056*
*डिस्चार्ज-48879*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-5127*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



लसीकरण कार्यक्रम

दिनांक *29/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील.


*UHC Hariharpeth* 
Covishield vaccine
Total Doses-150
First Dose-140
Second Dose-10
 (9 Am to 1 pm)


 *UHC khadan* 
Covishield  Vaccine
Total Doses-200
First Dose- 130
Second Dose-10
Reserved ( *Liben* *laboratory Pvt Ltd 60* *Doses above 45+)* 
(9 am to 1 pm)

 
 *Ashok Nagar* Ayurvedic Hospital
Covishield  Vaccine
Total Doses-150
First Dose-140
Second Dose-10
(9 am to 1 pm)

 *Bhartiya Hospital* 
Covishield  Vaccine
Total Doses-150
First Dose-140
Second Dose-10
(9 am to 1 pm)


 *RKT college*
Covishield  Vaccine
Total Doses-150
First Dose-140
Second Dose-10
(9 am to 1 pm)


 **UHC Umari* 
Covishield  Vaccine 150dose
First Dose-140
Second Dose-10
(9 am to 1 pm)

 *Malkapur* 
Covishield  Vaccine
Total Doses-150
First Dose-120
Second Dose-30
(9 am to 1 pm)

 *Shivar* 
Covishield  Vaccine 150 dose
First Dose-120
Second Dose-30
(9 am to 1 pm)

 *Kasturba Hospital closed* 
 



दिनांक 30/05/2021 रोजी 2nd डोस covaxin उपलब्ध राहील. त्याकरिता ऑनलाईन अपॉइंटमेंट दिनांक 29/05/2021 रोजी सायं 7 वाजेपासून Cowin वर उपलब्ध राहील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

टिप्पण्या