- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज शनिवार दि. 22 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-2468*
*पॉझिटीव्ह-358*
*निगेटीव्ह-2110*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 358+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 167= एकूण पॉझिटीव्ह- 525
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात 358 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 148 महिला व 210 पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-25, अकोट-49, बाळापूर-29, तेल्हारा-5, बार्शी टाकळी-18, पातूर-53, अकोला-179. (अकोला ग्रामीण-52, अकोला मनपा क्षेत्र-127)
दरम्यान आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील पाच जणांचा समावेश आहे.
अकोट येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.
बाळापूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 79 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
खडकी येथील 62 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल केले होते.
चैतन्य नगर अकोला भागातील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.
टाकळी ता.बाळापूर येथील 60 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
मनारखेड ता. बाळापूर येथील 35 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल केले होते.
अकोला येथील 57 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 2 रोजी दाखल केले होते.
मोठी उमरी येथील 35 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल केले होते.
अकोला जहागीर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले होते.
मांडवा ता. मुर्तिजापूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.15 रोजी दाखल केले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 39, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, पिकेव्ही येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, जिल्हा परिषद भवन येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, लोटस हॉस्पीटल अकोट येथील दोन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 400 असे एकूण 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-40241+12929+177= 53347*
*मयत-1004*
*डिस्चार्ज-45717*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6626*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा