- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज गुरुवार दि. 20 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-2903*
*पॉझिटीव्ह-503*
*निगेटीव्ह-2400*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 503+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 167= एकूण पॉझिटीव्ह- 670
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात 503 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 195 महिला व 308 पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-91, अकोट-126, बाळापूर-31, तेल्हारा-60, बार्शी टाकळी-35, पातूर-11, अकोला-149. (अकोला ग्रामीण-36, अकोला मनपा क्षेत्र-113)
दरम्यान आज दिवसभरात 18 जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील सहा जणांचा समावेश आहे.
कडोशी ता. बाळापूर येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.18 रोजी दाखल केले होते.
कोठली खु. बार्शीटाकळी येथील 67 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल केले होते.
राजपुत पुरा येथील 57 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.15 रोजी दाखल केले होते.
काळेगाव ता. अकोला येथील 76 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.17 रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 66 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.15 रोजी दाखल केले होते.
जुने शहर भागातील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.19 रोजी दाखल केले होते.
खदान येथील 30 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.13 रोजी दाखल केले होते.
पातुर येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल केले होते.
तापडीया नगर येथील 80 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.18 रोजी दाखल केले होते.
बार्शी टाकळी येथील 55 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.14 रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 55 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.15 रोजी दाखल केले होते.
तारफैल येथील 72 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास 12 रोजी दाखल केले होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
खिरपूर ता. बाळापूर येथील 69 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.17 रोजी दाखल केले होते.
उमरी येथील 76 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि.15 रोजी दाखल केले होते.
पातुर येथील 72 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.11 रोजी दाखल केले होते.
अकोट स्टॅण्ड अकोला येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.16 रोजी दाखल केले होते.
गोविंद नगर, अकोला येथील 67 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.17 रोजी दाखल केले होते.
राऊतवाडी, अकोला येथील 73 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.17 रोजी दाखल केले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11, आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील चार, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, ठाकूर हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, गोयंका हॉस्पीटल येथील सहा, धोटे हॉस्पीटल येथील दोन, समापन हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील सहा, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, फातिमा हॉस्पीटल येथील तीन, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील चार, केअर हॉस्पीटल येथील तीन, संमित्र हॉस्पीटल येथील एक, भोयसर हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 465 असे एकूण 546 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-39553+12589+177= 52319*
*मयत-976*
*डिस्चार्ज-44691*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6652*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा