corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह- 408: सहा जणांचा मृत्यू; 615 जणांना डिस्चार्ज: उद्याचा लसीकरण कार्यक्रम

               *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. 23 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-2138*
*पॉझिटीव्ह-262*
*निगेटीव्ह-1876*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 262+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 146= एकूण पॉझिटीव्ह- 408

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 262 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 111 महिला व 151 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-32, अकोट-37, बाळापूर-13, तेल्हारा-25, बार्शी टाकळी-20, पातूर-16, अकोला-119. (अकोला ग्रामीण-30, अकोला मनपा क्षेत्र-89)

दरम्यान आज दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात, 
गजरखेड आपातापा येथील  50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल केले होते.
कृषि नगर येथील 61 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 61 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 27 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते.
गीता नगर भागातील 55 वर्षीय महिला असून  या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 75 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.
 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 40, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे चार, गोयंका हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील चार, संपुर्णा हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील चार, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 510 असे एकूण 615 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-40503+13075+177= 53755*
*मयत-1010*
*डिस्चार्ज-46332*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6413*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*






दिनांक 24 /5 / *2021* रोजी सकाळी 9 ते दू. 2 या वेळेत खालील ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

भारतीया हॉस्पिटल कोवीशिल्ड 200 डोस
HCW 2nd dose 100dose (reserved)
100 First dose (appointment  only)

कस्तुरबा हॉस्पिटल कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

ना.आ. केंद्र सिंधी कॅम्प (खडकी) कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

ना.आ. केंद्र खदान (शाळा क्र.16 आदर्श कॉलनी) कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

ना.आ.केंद्र अशोकनगर, अकोट फाईल.. कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

ना. आ. केंद्र नायगांव ( APMC मार्केट जवळ) कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

ना. आ. केंद्र उमरी ( विठ्ठल नगर) कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

RKT आयुर्वेद कॉलेज, जाठरपेठ, कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

ना.आ. केंद्र कृषिनगर, कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

ना.आ. केंद्र हारीहरपेठ, कोवीशील्ड (200डोस) ( 1st and 2nd)
100 appointment
100 coupons.

टिप्पण्या