corona update: Akola: उद्याचे लसीकरण: एकूण पॉझिटीव्ह-220; आठ जणांच्या मृत्यूची नोंद, 478 जणांना डिस्चार्ज

            *कोरोना अलर्ट*
                                      file photo

*आज शनिवार दि. 29 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1594*
*पॉझिटीव्ह-145*
*निगेटीव्ह-1449*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 145+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 75 = एकूण पॉझिटीव्ह-220

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 145 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 65 महिला व 80 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-18, अकोट-17, बाळापूर-12, बार्शीटाकळी- सहा, पातूर-13, तेल्हारा-16 अकोला-63. (अकोला ग्रामीण-18, अकोला मनपा क्षेत्र-45)

आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात, 
पिंजर ता.बार्शीटाकळी येथील 6 महिन्याची बालिका असून या बालीकेस दि. 27 रोजी दाखल  केले. 
देवर्डा ता. अकोट येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.
पातुर येथील 55 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 23  रोजी दाखल केले होते.
अकोलखेड ता. अकोट येथील 70 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 223 रोजी दाखल केले होते.
कार्ला ता. पातुर येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल केले होते.
सकनी ता. बार्शीटाकली  येथील 65 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 21 रोजी दाखल केले होते.
वाई ता. मूर्तिजापूर येथील 61 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 28 रोजी दाखल केले होते.
सांगवी ता.तेल्हारा येथील 62 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील दोन, समर्पण हॉस्पीटल येथील एक,  आयकॉन हॉस्पीटल येथील चार,  ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील  चार, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, सोनोने हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील दोन,  लोटस हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 425 असे एकूण 478 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-41545+13560+177= 55282*
*मयत-1064*
*डिस्चार्ज-49357*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-4861*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



उद्याचे लसीकरण कार्यक्रम


**Kasturba Hospital* 
Covaxin  Vaccine
 *Online Appointment* 
Second Dose-150
(9 am to 1pm)
( तसेच *फ्रंट लाईन वर्कर्ससाठी* वेगळे  Dose
Covaxin 50 Doses रिझर्व् आहे . आपले आयडी कार्ड आणणे अनिवार्य आहे.)
(9 am to 2pm)


*Bhartiya Hospital* 
Covaxin  Vaccine
 *Online Appointment* 
Second Dose-150
( तसेच *हेल्थ केअर वर्करसाठी* वेगळे  Dose
Covaxin 50 Doses रिझर्व् आहे . आपले आयडी कार्ड आणणे अनिवार्य आहे.)*
(9 am to 1pm)

 *UHC Naigoan* 
Covaxin  Vaccine
 *Online Appointment* 
Second Dose-200
(9 am to 2pm)
 
 *UHC Ashok Nagar* 
Covaxin  Vaccine
 *Online Appointment* 
Second Dose-200
(9 am to 2pm)

 *UHC khadan (school 16* *adrash colony* )
Covaxin vaccine
 *Online Appointment* 
Second Dose-200
(9am to 2 pm)


 *Malkapur* 
Covishield  Vaccine 150dose
First Dose-130
Second Dose-20
(9 am to 1pm)

 *Shivar* 
Covishield  Vaccine 150 dose
First Dose-130
Second Dose-20
(9 am to 1pm)


दिनांक *30/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील. अपॉइंटमेंट लाईन 29/05/2021 सायंकाळी 7 वाजेपासून उघडल्या जाणार.

टिप्पण्या