corona update: Akola: आज दिवसभरात 17 जणांच्या मृत्यूची नोंद; एकूण नवे पॉझिटीव्ह- 537, तर 565 जणांना डिस्चार्ज

            *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. 16 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-2240*
*पॉझिटीव्ह-347*
*निगेटीव्ह-1893*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 347+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 190= एकूण पॉझिटीव्ह- 537



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 347 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 160 महिला व 187 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-35, अकोट-14, बाळापूर-62, तेल्हारा-49, बार्शी टाकळी-10, पातूर-सहा, अकोला-171. (अकोला ग्रामीण-35, अकोला मनपा क्षेत्र-136)



आज दिवसभरात 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खदान येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर येथील 41 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 70 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते,शंकर नगर येथील 70 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 12 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर कौलखेड येथील 79 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते.



बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. पातूर येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते. तेल्हारा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, रामदासपेठ येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 8 रोजी  दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 39 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील 51 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 1 रोजी दाखल करण्यात आले होते, तारफैल येथील 68 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालय येथे चार जणांचे मृत्यू झाले. त्यात अकोट येथील 48 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 29 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, रणपिसे नगर येथील 19 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, मलकापूर ता.मुर्तिजापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल करण्यात आले होते, तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील 44 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते,

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 24, आर्युवेदिक महाविद्यालय येथील 10, केअर हॉस्पीटल येथील सहा, समाज कल्याण वसतीगृह येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील 12, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, भोयसर हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, उपजिल्हा रुगणालय येथील दोन, अकोल ॲसीडेंट येथील  दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील  दोन, देवसार हॉस्पीटल येथील चार, आयकॉन येथील नऊ, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आधार हॉस्पीटल येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, काले हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 460 असे एकूण 565 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-38123+11972+177= 50272*
*मयत-908*
*डिस्चार्ज-42589*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6775*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या