- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
corona update: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह- 493; पंधरा जणांच्या मृत्यूची नोंद, तर उद्याचे लसीकरण बाबत जाणून घ्या, बेड उपलब्धता बाबत link जनहितार्थ जारी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. 19 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-1814*
*पॉझिटीव्ह-301*
*निगेटीव्ह-1513*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 301+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 192= एकूण पॉझिटीव्ह- 493
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात 301 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 111 महिला व 190 पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-10, अकोट-50, बाळापूर-35, तेल्हारा-23, बार्शी टाकळी-31, पातूर-34, अकोला-118. (अकोला ग्रामीण-44, अकोला मनपा क्षेत्र-74)
आज दिवसभरात 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे.
त्यात रोहना येथील 65 वर्षीय महिलस असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, गायत्री नगर येथील 50 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, पंचशिल नगर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अकोट येथील 33 वर्षीय महिला रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी सरप येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते. सीध्दजी वेताल ता.पातूर येथील 77 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते. जूने शहर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. दहिहांडा येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल करण्यात आले होते, कुंभारी येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 37 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, फडके नगर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल करण्यात आले होते, रोहना दहिहांडा येथील 43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, बालाजी नगर येथील 44 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते, बंजारा नगर येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल करण्यात आले होते,
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 30, मुलांचे वसतीगृह येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील आठ, भोयसर हॉस्पीटल येथील दोन, पीडीकेव्ही येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील 10, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, केअर हॉस्पीटल येथील चार, उशाई हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील चार, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील तीन तर होम आयसोलेशन मधील 435 असे एकूण 527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-39050+12422+177= 51649*
*मयत-958*
*डिस्चार्ज-44145*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6546*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
दिनांक *20/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण चालू राहील.
*UHC khadan (school 16* *Adarsh colony)*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
**ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2 pm)
*UHC krushi nagar*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
**ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2 pm)
*UHC Umari(Vitthal Nagar Anganwadi)*
Covishield Vaccine
First Dose-90
( Coupons)
Second Dose-10
(9 am to 2 pm)
**UHC Naigoan*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
*ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2 pm)
*UHC Sindhi camp* (खडकी)
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
**ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2 pm)
**UHC Hariharpeth*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
**ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2 pm)
**UHC Ashok Nagar*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
**ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2 pm)
**Rkt College*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
**ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2 pm)
*Bhartiya Hospital*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
*ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2pm)
**Kasturba Hospital*
Covishield Vaccine
*Online Appointment*
First Dose-90
*ON spot* ( Coupons)
First Dose-10
Second Dose-10
(9 am to 2pm)
येथे क्लिक करा: जनहितार्थ जारी : जाणून घ्या: अकोला जिल्हा:बेड उपलब्धता कोविड रुग्णांसाठी
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा