corona update:Akola: आज सकाळी दहा जणांच्या मृत्यूची नोंद; ५२९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

             *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १७ एप्रिल २०२१ रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १५९४*
*पॉझिटीव्ह-३१९*
*निगेटीव्ह-१२७५*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ३१९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११५ महिला व २०४ पुरुषांचा समावेश आहे.  त्यात कौल खेड येथील २०, अकोट येथील १६, गोरक्षण रोड येथील १३,  मोठी उमरी येथिल १२,  मलकापूर येथील नऊ, बालापुर येथील आठ,  शिवर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी येथील सहा,  रणपिसेनगर,  व्हीएचबी कॉलनी,  सिंधी कॅम्प, डाबकी रोड,  येथील प्रत्येकी पाच, गितानगर, पातूर,  टाकळी बु.,  खडकी, राहेर, बेलखेड, जीएमसी येथील प्रत्येकी चार, तेल्हारा, सुधीर कॉलनी, हिंगणा रोड, खेतान नगर, लहान उमरी, जठारपेठ, देशमुख फाईल, लक्ष्मीनगर, पाटीलमंडळी, चोहोट्टा,  जांभा खु. येथील प्रत्येकी तीन,  व्याळा, रामनगर, गजानन नगर, गणेशनगर, अमानखा प्लॉट, टाकळी खु.,  शिवापूर, गावंडगाव, दहिगाव, तुकाराम चौक,  अंबिका नगर, जवाहर नगर, उगवा, जीएमसी गर्ल होस्टेल, तोष्णिवाल ले आऊट, पारस, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी, तापडीयानगर, गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित जयरामसिंग प्लॉट. गुरुदेव नगर, दसेरा नगर, पोळा चौक, बाभुळ अगाव,  डोंगरगाव,  गोकुळ कॉलनी,  माजलपुर दापुरा, बोरगाव मंजू, बोरगाव, भिमनगर,  आळशी प्लॉट, दुर्गा चौक,  नकाशी, जुना आरटीओ रस्ता,  पिंजर, राहित,  चांदूर,  गोपाळखेड,  मोरगाव भाकरे,  नविन आरटीओ, केडीया प्लॉट,  शास्त्री नगर,  सस्ति,  सांगवामेळ,  शिरताळा, मनब्दा,  सहकार नगर,  शिवसेना वसाहत,  शिवनगर, चिखली,  पाचपुळ,  मुळशी, विवरा, कृषीनगर,  दहिहांडा, शिवनी शिवर,  नायगाव, तालेगाव बाजार, करोडी, वरखेड,  खांडकेश्वर वेताळ., विझोरा, चांगेफळ, आगिखेड, शेकापूर, शिर्ला,  सिदाजीवेताळ,  उमरा, कोठारी,  जांब, टाकीया,  दानपूर, वरखेड, निंबोरा,  खेळ देशपांडे,  लोहारी,  लाडेगाव, पिंपरी खु., आंबोडा, आळेवाडी, शिवनापूर, कच्ची खोली, आरोग्य कॉलनी, राजीव गांधी नगर, दापोरा, गाडगेनगर, नेहरु पार्क,  गायत्री बालिकाश्रम,  दत्त कॉलनी,  सिद्धार्थ नगर, सोनाळा, कुंभारी, एमआयडीसी४,  कोणार, रामदास प्लॉट, धानेगाव, शेलाड, संभापूर,  कासारखेड, दिनोडा, ज्योती नगर,  मुंगशी, हातगाव, सुकळी, हरिहरपेठ, रिंगरोड, जुनेशहर, तारफाईल, पोलीस हेड क्वार्टर,  चिखलगाव,  बंजारा नगर,  कळंबेश्वर, अशोकनगर आणि संतोषनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



आज सकाळी दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात विजय नगर येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल केले होते. पळसोबढे येथील ६८ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते. चिवचिव बाजार येथील ६० वर्षीय महिला असुन या महिलेस  दि.८ रोजी दाखल केले होते.मुर्तिजापुर येथील ६१ वर्षीय महिला असून या महिलेस दि.११ रोजी दाखल केले होते, अन्य अकोला शहरातील ७० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१६ रोजी दाखल केले होते. नगरपरिषद कॉलनी येथील ६० वर्षीय महिला असून  या महिलेस दि.१० रोजी दाखल केले होते. विवराचानी येथील २५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१६ रोजी दाखल केले होते. पारस येथील ४० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते. नगरपरिषद कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१५ रोजी दाखल केले होते, तर  शिवसेना वसाहत येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते.



दरम्यान काल (दि.१६) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या अहवालात २१० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२६०८२+६८८९+१७७= ३३१४८*
*मयत-५५५*
*डिस्चार्ज-२८०१९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४५७४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या