- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- १८३०*
*पॉझिटीव्ह-३२६*
*निगेटीव्ह-१५०४*
*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २४५+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ८०+ रॅपिड १२१=४४६
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ८० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात ३३ महिला व ४७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील २९, पातूर येथील नऊ, खडकी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, पास्टूल ता.पातूर येथील पाच, देऊळगाव ता.पातूर येथील चार, कान्हेरी सरप, सहित, बार्शीटाकळी व महाण येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोहगड, पुनोती, साखरविरा, मालेगाव, दगडपारवा, आस्टूल, गुरुकुल कॉलनी, बाळापूर, सुरज नगर, आपातापा, वाशिम बायपास, गुडधी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे
दरम्यान आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तेल्हारा येथील ७३ वर्षीय महिला असून त्यांना दि. ८ रोजी दाखल केले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १६, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील एक, खैर उम्मीद हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, नवजीवन हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टले हॉस्पीटल येथील तीन, बाईज हॉस्टेल एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, तर होम आयसोलेशन येथील १३६, असे एकूण २१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२५२२०+६४४३+१७७= ३१८४०*
*मयत-५३२*
*डिस्चार्ज-२७३०७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ४००१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा