- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. २१ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- २३०१*
*पॉझिटीव्ह-५७३*
*निगेटीव्ह-१७२८*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ५७३+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १८१= एकूण पॉझिटीव्ह- ७५४
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात ५७३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २२५ महिला व ३४८ पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-चार, अकोट-९३, बाळापूर-४५, तेल्हारा-सहा, बार्शी टाकळी-१८, पातूर-५७, अकोला-३५०. (अकोला ग्रामीण-३४, अकोला मनपा क्षेत्र-३१६)
आज दिवसभरात १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात वाडेगाव येथील २८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य हाजी नगर येथील ५४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते, राहुल नगर येथील ३२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते, मालेगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच शिवार येथील ५२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवनी येथील ७१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर शिसामासा येथील ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते. तर शेकापुर ता. पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. गड्डम प्लॉट येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते. दहिहांडा ता.अकोट येथील ७८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. व्हिएचबी कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. वानखडे नगर येथील ३१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते. वस्तापुर ता. अकोट येथील ३२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते. मुर्तिजापूर येथील ५२ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर वृंदावन नगर येथील ५४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुगणालयातून दोघांचे मृत्यू झाले. त्यात आळसी प्लॉट येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते. तर पातूर येथील ४२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, आरकेटी येथून २९, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, देवसर हॉस्पीटल येथील एक, हारमोनी येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील नऊ, देशमुख मल्टीस्पेशलीटी येथील पाच, उपजिल्हा रुग्णालय येथील दोन, फतेमॉ नर्सिग होम येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी सहा,तर होम आयसोलेशन मधील ३७ असे एकूण १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२७६९०+७५७०+१७७= ३५४३७*
*मयत-५९२*
*डिस्चार्ज-२९२४६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५५९९*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा