corona update: अकोला: आज दिवसभरात ६५६ नवे बाधित रुग्ण

           *कोरोना अलर्ट*
 
*आज शनिवार दि. १७ एप्रिल २०२१ रोजी   सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*
 
*प्राप्त अहवाल- २१५१*
*पॉझिटीव्ह-४४६*
*निगेटीव्ह-१७१३*

आजचे एकुण पॉझिटीव्हः- आरटीपीसीआर (सकाळ)३१९+आरटीपीसीआर (सायंकाळ)१२७+ रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट २१०=६५६


 
*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १२७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५१ महिला व ७६ पुरुष आहेत. त्यात  जांभरुण येथील १९, मुर्तिजापूर येथील १२, वसाली पातूर येथील ११, खडकी येथील सात,सगड येथील सहा, दहातोंडा व सांगवी येथील प्रत्येकी चार,  शिरताळा, मराठा नगर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पक्की खोली येथील प्रत्येकी तीन, बार्शी टाकळी, आदर्श कॉलनी, चांदूर, कच्ची खोली, गिरी नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत  मनारखेड, पारस, समशेरपूर, चिखली कडवी, बोरगाव खु., हिरापूर, दाताळा, कोलंबी, धनज खु., करुम, कौठा सोपीनाथ,  भिमनगर, अन्वी मिर्जापूर,  धानोरा, आपातापा, वाशीम बायपास,  सांगवी मोहाडी,  वरखेड, सराळा, आलंदा, राजंदा, अजनी बु., दोनद,  पुनोती बु.,  गजानन नगर,  जीएमसी, उमरी,  कौलखेड,  न्यु तापडीया नगर,  आझाद कॉलनी,  वर्धमान नगर,  खदान, कृषी नगर,  शिवाजी नगर, गितानगर, महसूल कॉलनी, सिंधी कॅम्प,  न.प. कॉलनी,  पावसाळे ले आऊट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.


 
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५४, सामंत्र हॉस्पिटल येथून एक, आरकेटी महाविद्यालय येथून नऊ, इंदिरा हॉस्पिटल येथून दोन,  सहारा हॉस्पिटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन,  अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून एक, आयकॉन  नऊ, बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर येथून  पाच,  सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथून दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथून पाच,  नवजीवन हॉस्पिटल येथून सात, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथून चार,  अकोट कोविड केअर सेंटर येथून  चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून  चार तर देवसर हॉस्पिटल येथून तीन, होम आयसोलेशन मधील २६७ असे एकूण ३९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


 
*आता सद्यस्थिती*
 
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२६२०९+६८८९+१७७= ३३२७५*(एकूण पॉझिटिव्ह दुरुस्ती)
*मयत-५५५*
*डिस्चार्ज-२८४११*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४३०९*
 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या