corona update: Akola: आज दिवसभरात ४४८ पॉझिटिव्ह; सायंकाळी आणखी एकाच्या मृत्यूची नोंद

                *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १६ एप्रिल २०२१ रोजी  सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*





*प्राप्त अहवाल- १३५५*
*पॉझिटीव्ह-३०४*
*निगेटीव्ह-१०५१*



आजचे एकुण पॉझिटीव्हः आरटीपीसीआर (सकाळ) २३१+ आरटीपीसीआर (सायंकाळ) ७३+ रॅपिड ॲन्टिजेन १४४= ४४८



*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ७३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३० महिला व ४३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात  पिंजर येथील सात, अकोट येथील पाच, मुर्तिजापुर, मलकापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी येथील तीन,  हरिहर पेठ, कामा प्लॉट, राधाकिसन प्लॉट. पातूर, राहि, मोठी उमरी,  कौलखेड, चोहोगाव, लोहगड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत लहरिया नगर, भागवत प्लॉट, अमानखा प्लॉट, कोळंबी, सांगवा मेळ, माना, कलेक्टर कॉलनी, नित्यानंद नगर, मोठी उमरी, कपिलेश्वर, हिंगणा रोड, राधेय अपार्टमेंट, संतोष नगर, कातखेड, वरुर जवुळका, बालाजी नगर, व्याळा,  गिरीनगर, सोनटक्के प्लॉट, चिखलगाव, गोरक्षण रोड, जठारपेठ, महात्मा फुले नगर, विझोरा, आळंदा, खडकी, दहिहांडा, राजंदा, मजलापुर, जीएमसी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



सायंकाळी खाजगी रुग्णालयात वाडेगाव ता. बाळापूर येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.१० रोजी दाखल केले होते.



तर आज दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथून तीन, ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून सहा, हार्मोनी हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून दोन, आरकेटी महाविद्यालय  येथून १४,  हॉटेल रिजेन्सी येथून पाच,  समाजकल्याण मुलांचे वसतीगृह येथून सहा,  आयकॉन हॉस्पिटल येथून तीन,  नवजीवन हॉस्पिटल येथून चार, उम्मत मोहम्मद हॉस्पिटल येथून पाच, अवघाते हॉस्पिटल येथून सातम बिहाडे हॉस्पिटल येथून सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, कोविड केअर सेंटर मुर्तिजापुर येथून २४, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन,कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, तसेच होम आयसोलेशन मधील ३४० असे एकुण ४५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२५७६३+६६७९+१७७= ३२६१९*
*मयत-५४५*
*डिस्चार्ज-२८०१९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४०५५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या