corona update:Akola:आज ४०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

             *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २१ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १४६५* 
*पॉझिटीव्ह-३४८*
*निगेटीव्ह-१११७*




*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३४८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७९ महिला व २६९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  बार्शीटाकळी येथील ५३, तेल्हारा येथील ४६, हिवरखेड येथील १८, डाबकी रोड येथील १६, पातूर येथील १४, भंडारज बु. येथील  १२, बोरगाव येथील ११, जीएमसी व पारस येथील प्रत्येकी नऊ, खडकी, अडगाव बु., बाळापूर येथील प्रत्येकी सात, बाळापूर नाका व कृषी नगर येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, खदान, सोनटक्के प्लॉट, अकोट फैल, चांडक प्लॉट, वाडेगाव, मोठी उमरी दोनवाडा, जवाहर नगर, खोलेश्वर, टिटवा व नाकथाना येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, जूने शहर, गजानन नगर, रणपिसे नगर, बोरगाव वैराळ, मुर्तिजापूर, मलकापूर, झुरळ बु., उरळ बु., पिंपळखुटा, व्हिएचबी कॉलनी,  पोळा चौक, कोळंबी, चांदुर व केळकर हॉस्पीटल येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित शास्त्री नगर, कच्ची खोली, उगवा, जूने आरटीओ रोड, कौलखेड, विवरा, मालसूर, नेरधामणा, जाजू नगर, गिता नगर, इंद्रा कॉलनी, भिम नगर, अंबिका नगर, खरप, फडके नगर, तिवसा, तारफैल, सालसार मंदिर, माधव नगर, आश्रय नगर, गुल्दवाला प्लॉट, हमजा प्लॉट, माळीपुरा, गुडधी, देगाव, मांडवा, तळेगाव बाजार, पाथर्डी, नयागाव, राधेनगर, गणेश सोसायटी, निमवाडी, सिंध्दी कॅम्प, वनीराम, लक्ष्मीनगर, हाता, नयाअंदुरा, वाशिम बायपास, रिधोरा, राहुलनगर, लहान उमरी, कंवर नगर, तापडीया नगर, अमाखाँ प्लॉट, महागाव, म्हैसपूर, रजपूतपुरा, गोरक्षण रोड, रामदासपेठ, शास्त्री नगर, शिवाजी नगर, साई नगर, अनिकट, लकडगंज, मोहता मिल, चिखलगाव, दापकी, खेळखुसांजी, तळेगाव पार्तुडा, बलवंत कॉलनी, सातव चौक, जठारपेठ, हिंगणा फाटा, सोमथाना व अमोदा ता.अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ६० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

३४८+ ६०=४०८

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२००९३+४००४+१७७=२४२७४*
*मयत-४२४*
*डिस्चार्ज-१७६६७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६१८३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या