corona update: अकोला: आज सकाळी ९१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू, रॅपिड टेस्ट मध्ये ११९ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल- ६३८*  
*पॉझिटीव्ह-९१*
*निगेटीव्ह-५४७*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ९१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३३ महिला व ५८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मलकापूर येथील सात, जठारपेठ येथील पाच, मोठी उमरी व केशव नगर येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, रामदासपेठ व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, उरळ, अकोट, देवरी, पारस, न्यु तापडीया नगर, लहान उमरी, निबंधे प्लॉट, जूने शहर, राऊतवाडी, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट, राम नगर व शिवणी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कृषी नगर, खंडाळा, एमआयडीसी, मिर्झापूर, भौरद, मनारखेड, शेळद, कादवी, देशमुख फैल, बिर्ला राम मंदिर, रामगाव, गजानन नगर, डाबकी रोड, सांगळूद, कोठारी वाटीका, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, कौलखेड, टॉवर चौक, पारस, हिंगणा रोड, आदर्श कॉलनी, विजय नगर, शंकर नगर, पातूर, तारफैल, घुसर, अयोध्या नगर, आर्युवेदिक कॉलज, सिव्हील लाईन, निंभा ता.मुर्तिजापूर, शिवापूर, खडकी, बालाजी नगर, राधाकृष्ण टॉकीज व कुंभारी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बोलके प्लॉट, अकोट येथील ७० वर्षीय महिला असून या महिलेस दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ११९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२२४६६+५०११+१७७= २७६५४*
*मयत-४५२*
*डिस्चार्ज-२०६७४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६५२८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या