corona update: Akola: आज एकूण ५३७ पॉझिटिव्ह रुग्ण; सांयकाळी आणखी एकाचा मृत्यू

              *कोरोना अलर्ट*


*आज रविवार दि. १४ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १३०७*
*पॉझिटीव्ह-४७१*
*निगेटीव्ह-८३६*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)३४०+ आरटिपीसीआर(सायंकाळ) १३१+ रॅपिड ६६=५३७



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३० महिला व १०१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील १८, विवरा येथील १५, जितापूर ता.मुर्तिजापूर व पातूर येथील प्रत्येकी नऊ, खडकी येथील पाच, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड, जूने शहर, डाबकी रोड, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, जवाहर चौक, शिवाजी नगर, रामदासपेठ, शिवणी, जीएमसी, चतारी, लहान उमरी, कान्हेरी सरप, न्यु तापडीया नगर, तापडीयानगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मोहम्मद अली चौक, गोडबोले प्लॉट, खरप, रेणूका नगर, गड्डम प्लॉट, तारफैल, तोष्णीवाल लेआऊट, बजरंग चौक, किर्ती कॉलनी, फिरदोस कॉलनी, केशव नगर, अगरबेस, बापू नगर, गुलजारपुरा, रजपूतपुरा, अंसर कॉलनी, वाशिम बायपास, कानशिवणी, साहू नगर, गायत्री नगर, गुरुदेव  नगर, महाकाली नगर, हरिहर पेठ, बोरगाव, बाजोरिया लेआऊट, इद्रानगर, पारस, मोरहल, तामसी, सावरगाव, कृषी नगर, सहकार नगर, तुकाराम चौक, कोठारी वाटीका मागे व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज सांयकाळी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण शैलार फैल, अकोला येथील रहिवासी असलेला ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना दि. १२ रोजी दाखल करण्यात आले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून आठ, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन, कोविड केअर सेंटर पास्टूल अकोट येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून आठ, आर्युवेदीक रुग्णालयातून१६, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर, येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील २८० जणांना असे एकूण ३८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१७८६१+३५६१+१७७=२१५९९*
*मयत-४०२*
*डिस्चार्ज-१६०१३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५१८४*




(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या