corona update: Akola: आज दिवसभरात ३९५ पॉझिटिव्ह रुग्ण; सायंकाळी दोघांचा मृत्यू

               *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. २६ मार्च २०२१रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २०११*
*पॉझिटीव्ह-३४६*
*निगेटीव्ह-१६६५*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २४५+ आरटिपीसीआर(सायंकाळ) १०१+ रॅपिड ४९=३९५



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १०१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ६२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील सहा, मोठी उमरी येथील पाच, जीएमसी, जठारपेठ, कौलखेड जहागीर, रामदासपेठ, पातूर, मुर्तिजापूर व हरिहर पेठ येथील प्रत्येकी चार, अकोट फैल व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, ज्योती नगर, पिंपळखुटा, गोरक्षण रोड, राजुरकर कंपाऊड, माधव नगर, दुर्गवाडा व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बार्शीटाकळी, शिलोडा, बाबुळगाव, सहकार नगर, गोकुल कॉलनी, आळशी प्लॉट, जूने शहर, नवीन हिंगणा, कोठारी वाटीका, तापडीया नगर, न्यु राधाकिशन प्लॉट, मोहता मिल, सोनाळा, न्यु तापडीया नगर, शास्त्री नगर, चिंचखेड, खानापूर, भंडारज, गाडगे नगर, माळीपुरा, कान्हेरी सरप, आळदा, राम नगर, खदान, एडसी, शिवणी, झोडगा, महान, निंभोरा, मनोरक कॉलनी, दाताळा, गुलजारपुरा, हातगाव, सुदर्शन कॉलनी, एमआयडीसी, आदर्श कॉलनी, लहान उमरी, मोरकेवाडी, शिवनगर, गंगा नगर, जयहिंद चौक व डाबकी रोड येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज सायंकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात तारफैल, अकोला येथील ७० वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य गोरक्षण, मोहता मिल गेट, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३७, समाज कल्याण हॉस्टेल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, अवघाते हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालयातून सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील सात,  तर होम आयसोलेशन येथील ५५ जणांना असे एकूण १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.




*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२१७१२+४४५९+१७७= २६३४८*
*मयत-४३९*
*डिस्चार्ज-१९५०८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६४०१*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या