corona update: Akola:आज दिवसभरात ४७० पॉझिटिव्ह रुग्ण; सायंकाळी आणखी २ मृत्यू

           *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. १७ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १६३७*
*पॉझिटीव्ह-४१०*
*निगेटीव्ह-१२२७*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २६५+ आरटिपीसीआर(सायंकाळ) १४५+ रॅपिड ६०=४७०



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६९ महिला व ७६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खडकी येथील १५,  मुर्तिजापूर येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी  येथील नऊ, धनवडी येथील सात, कळबेश्वर येथील सहा, जठारपेठ येथील पाच, रामदासपेठ, रजपूतपुरा, जीएमसी हॉस्टेल, रवीनगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड, बोर्डी, गोरक्षण रोड, शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी तीन, जूने शहर, मलकापूर, रेल, आदर्श नगर, न्यु खेतान नगर, बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित बैद्यपुरा, अकोट फैल, मनकर्णा प्लॉट, न्यु राधाकिसन प्लॉट, नायगाव, देशमुख फैल, धारेल, चोहट्टा बाजार, नखेगाव, धामणा, पनोरी, खोलेश्वर मंदिर, जांभा, दहिगाव, खेतान नगर, रतनलाल प्लॉट, गिता नगर, शिवणी, न्यु तापडीया नगर, लहान उमरी, हरहिर पेठ, खदान, तोष्णीवाल लेआउट, अंभोरा, हेंडज, शेलू वेताळ, सिरसो, राऊतवाडी, पळसोबढे, गौतम नगर, सहकार नगर, मुंकूद नगर, टेलीकॉम नगर, निवारा नगर, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, संतोष नगर, गोडबोले प्लॉट, मेहरे नगर, केशव नगर, गोरेगाव, निमवाडी, व्हीएचबी कॉलनी, महान, शिवाजी नगर, वाशिम बायपास, अनंत नगर व शिव नगर, येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज सायंकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात उमरा, अकोट येथील रहिवासी असलेला ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य सावरा, अकोट येथील रहिवासी असलेला ८० वर्षीय पुरुष रुग्णास दि. १७ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २०, ओझोन हॉस्पीटल येथील  पाच, युनिक हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील दोन, हेंडज कोविड केअर सेटर मुर्तिजापूर येथील १४, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून दोन, अकोला ॲक्सीडेंट हॉस्पीटल येथून दोन, आर्युवेदिक महाविद्यालयातून सहा, तर होम आयसोलेशन येथील ४१० जणांना असे एकूण ४८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१८८०५+३७२६+१७७=२२७०८*
*मयत-४१३*
*डिस्चार्ज-१७२५५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५०४०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या