corona update: Akola: आज सकाळी २१२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ; रॅपिड टेस्ट मध्ये ३६ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*


*आज सोमवार दि. १५ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- ५८७*  
*पॉझिटीव्ह-२१२*
*निगेटीव्ह-३७५*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २१२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६६ महिला व १४६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील १४, मोठी उमरी येथील ११, गोरक्षण रोड व मलकापूर येथील आठ, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी सात, डाबकी रोड येथील सहा, सहकार नगर येथील पाच, न्यु राधाकिसन प्लॉट, कौलखेड, खेडकर नगर, रतनलाल प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, शिवनगर, बाळापूर, गणेश नगर, हिंगणा रोड, रजपूतपुरा, अकोट, लहरिया नगर, सोमथाना व शिवणी येथील प्रत्येकी तीन, खडकी, आनंद नगर, पातूर, आळशी प्लॉट, तापडीया नगर, जूने शहर, इंद्रिरा नगर, आदर्श कॉलनी, गांधी रोड, गुडधी, अनिकेत, शिवसेना वसाहत, खोलेश्वर, माणिक टॉकीज, अंबर न्यायधीस निवारा, राऊतवाडी, मुर्तिजापूर, कैलास टेकडी, संतोष नगर व अंनत नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित भिम नगर, कोठारी वाटीका, शिवाजी नगर, संग्रामपूर, पत्रकार कॉलनी, कृषी नगर, शास्त्री नगर, बिर्ला कॉलनी, बार्शीटाकळी, न्यु भिम नगर, देशमुख फैल, स्वालंबी नगर, जीएमसी क्वॉटर, गांधी नगर, परिवार कॉलनी, मानिक टॉकीज, टेलीफोन कॉलनी, एमआयडीसी, मोमीनपुरा, तारफैल, शास्त्री नगर, वाशिंबा,  म्हाडा कॉलनी, वाशिम बायपास, खरप रोड, तोष्णीवाल लेआऊट, आंबेडकर चौक, शंकर नगर, दुर्गा नगर, मोहाळी सांगवी, चोहट्टा बाजार, शंकर नगर, गांधी रोड, कृषी नगर, पारस, उमरी, जठारपेठ, गायत्री नगर, तिलक रोड, गंगाधर प्लॉट, केशव नगर, जूने आरटीओ, महात्मा फुले नगर, मुलानी चौक, तुकाराम चौक,माधव नगर, गाडगे नगर, सांगवी बाजार, ज्ञानेश्वर नगर, भारती प्लॉट,  हरिहर पेठ, गणेश नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, भारती प्लॉट, मालीपुरा, गायगाव, संत कवर नगर व बाबुळगाव येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 




दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ३६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१८०७३+३५९७+१७७=२१८४७*
*मयत-४०२*
*डिस्चार्ज-१६०१३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५४३२*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या