corona update: Akola: आज सकाळी २३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

                  *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. १० मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-१२४१*  
*पॉझिटीव्ह-२३५*
*निगेटीव्ह-१००६*
*अतिरिक्त माहिती*



आज सकाळी २३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७९ महिला व १५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील २५, सावरा येथील १३, डाबकी रोड येथील १२,  रामदास पेठ, मलकापूर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी आठ, जीएमसी, बाळापूर, मुर्तिजापूर, गौरक्षण रोड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी सात, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी सहा, लहान उमरी, हरीहर पेठ, रामनगर, अमाखा प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी पाच, विद्या नगर, किर्ती नगर, शिवणी, खदान, रजपूतपुरा, पळसोबढे व नेवारे नगर येथील प्रत्येकी चार, बालाजी नगर, हिंगणा, रतनलाल प्लॉट, शारदा नगर, खेडकर नगर, आदर्श कॉलनी, जामकी, महसूल कॉलनी व टेलीफोन कॉलनी येथील प्रत्येकी तीन, न्यु राधाकिशन प्लॉट, गिरडवाडी, खोलेश्वर, सांगळूद, हातगाव, शंकर नगर, गिता नगर व गोपालखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पंचशील नगर, नगरपरिषेद कॉलनी, बटवाडी, कोठारी वाटीका, संतोष नगर, महाकाली नगर, खंडाळा, चांदूर, जूनी वस्ती, वरुड, गजानन नगर, सोनोरी, सस्ती वाडेगाव, वनी रंभापूर, पोलिस हेडक्वॉटर, तेल्हारा, बैद्यपुरा, अकोट फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ८६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६३०९+३३३५+१७७=१९८२१*
*मयत-३८९*
*डिस्चार्ज-१४३४२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५०९०*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या