corona update: अकोला: आज 325 पॉझिटिव्ह; 4 मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. १७ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ८९६*  
*पॉझिटीव्ह-२६५*
*निगेटीव्ह-६३१*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७२ महिला व १९३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील २७, पारस येथील २२, कानशिवणी व मोठी उमरी येथील प्रत्येकी १०, हिवरखेड व पातूर येथील प्रत्येकी आठ, खडकी, कौलखेड, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, जीएमसी व डाबकी रोड येथील प्रत्येकी पाच, जूने शहर, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, अडगाव, मुर्तिजापूर, टाकळी खोज, मलकापूर व बाळापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी, भौरद, किर्ती नगर, सिरसो, लहान उमरी, राम नगर, खोलेश्वर, डोंगरगाव, वाडेगाव व शिवाजी नगर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, आळशी प्लॉट, कैलास टेकडी, तापडीया नगर, शिवणी, देवरावबाबाची चाळ, तुकाराम चौक, जवाहर नगर, सुकळी, उरळ, टासली खुर्द, तोष्णीवाल लेआऊट, रणपिसे नगर व भारती प्लॉट येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित आनंद नगर, कडोसी, व्हिएचबी कॉलनी, ओपन थेटर्स, गौतम नगर, धामणी, अकोट फैल, खैर मोहमद प्लॉट, अंदुरा, कुंभारी, एमआयडीसी, तारफैल, अंबिका नगर, रेल्वे कॉलनी, राहुल नगर, भिम नगर, शितला माता मंदीर, कान्हेरी सरप, हिंगणा फाटा, खदान, सोनटक्के प्लॉट, खिनखीनी, घुसर, पिंपळगाव, हाता, विद्या नगर, मंडुरा, कुंडा, पणज, दत्त कॉलनी, बालाजी नगर, वानखडे नगर, लहरिया प्लॉट, गुडधी, जठारपेठ, मोरेश्वर कॉलनी, कान्हेरी गवळी, मोरगाव, पार्थडी, सिरसोली, माता नगर, सुधीर कॉलनी, लकडगंज, केशव नगर, निमवाडी, तिवसा, मोहता मिल, अनिकट, आदर्श कॉलनी, बंजारा नगर, राजनखेड, रजपूतपुरा, गायगाव, देशमुख फैल, चिखलगाव व कृषी नगर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात पळसोबढे, ता.बोरगाव मंजू येथील ८० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पातूर  येथील रहिवासी असलेली ८० वर्षीय महिला रुग्ण असून त्यांना दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच टिटवा ता. बार्शीटाकळी येथील रहिवासी असलेला ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते, तर पोळा चौक, अकोला येथील रहिवासी असलेल्या ९० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ६० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१८६६०+३७२६+१७७=२२५६३*
*मयत-४११*
*डिस्चार्ज-१६७७०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५३८२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या