corona update: आज सकाळी 262 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह;1मृत्यु, रॅपिड टेस्ट मध्ये 66 पॉझिटिव्ह

               *कोरोना अलर्ट*
 

*आज बुधवार दि. 24 मार्च 2021 रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
 
*प्राप्त अहवाल-1060*
*पॉझिटीव्ह-262*
*निगेटीव्ह-798*

 
*अतिरिक्त माहिती*
 

आज सकाळी 262 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 60 महिला तर 202 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
त्यात तेल्हारा येथील 38, डाबकी रोड येथील 21, हसनपूर व हिवरखेड येथील प्रत्येकी 10, पाथर्डी, जुने शहर, गुरुदेव नगर, अकोट, शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी 05, आडगांव, हरिहरपेठ, सोनटक्के प्लॉट, गीता नगर, गजानन नगर, गणेश नगर येथील प्रत्येकी 04, आडगांव बु., हमजा प्लॉट, मोठी उमरी, घुसर, व्याळा, हता, हिवरा कोरडे, रसुलपूर, अकोट फाईल येथील प्रत्येकी 03, धारुडे, गुलजारपुरा, बार्शीटाकळी, आगरवेस, भारती प्लॉट, राजेश्वर नगर, कलेक्टर कॉलनी, अनीकट, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पळसो, बोरगांव मंजू, करंजा राम येथील प्रत्येकी 02 .



रुईखेड, भिमनगर, शिवाजी नगर, गाडगे नगर, भांडपूरा, मारोती नगर, भिरडवाडी, पोळा चौक, जाजू रेल्वे गेट, वाशीम बायपास, गंगा नगर, जयहिंद चौक, महाकाली नगर, बालाजी नगर, गायत्री नगर, लोकमान्य नगर, बहूरत, खैर मोह. प्लॉट, शरीफ नगर, संकल्प नगर, कुंभारी, खडकीपुरा, रुपचंद नगर, वानखडे नगर, मेहरे नगर, रणपीसे नगर, गुडवाले प्लॉट, नागड, सुकोडा, शिव नगर, राम नगर, तुकाराम हॉस्पिटलच्या मागे, तुकाराम चौक, खडकी, बापू नगर, निंब वाडी, सिंधी कॅम्प, पी.के.व्ही. कॉलनी, निवारा कॉलनी, आदर्श कॉलनी, युमुना नगर, शिवनी, माळी पुरा, शिवर, डोंगरगांव, लाखोंडा बु., जी.एम.सी. होस्टेल, दही हांडा, पाटी, हातगांव, नवा आंदुरा, खर्डो, कुरमखेड, बटवारी, अकोली खुर्द, खदान, भरंडी महल, खोलेश्वर, नर्सिंग कॉलनी, बाळापूर रोड, वाशीम बायपास, बाभूळगांव, निपाणा, चित्रनगर येथील प्रत्येकी 01 याप्रमाणे रहिवासी आहेत.


 
दरम्यान आज सकाळी मोठी उमरी येथील 72 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस दि. 14 रोजी दाखल करण्यात आले होते.


काल (दि.23) रॅपिडॲन्टिजेन टेस्टच्या अहवालात 66 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटिव्ह व ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत करण्यात आला आहे. 



 
*आता सद्यस्थिती*
 

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-21050+4209+177= 25436*
*मयत-431*
*डिस्चार्ज-18713*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- 6292*

 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या