corona update: मुर्तिजापूर ,अकोट , कौलखेड येथे आज सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण

              *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ६२५*  
*पॉझिटीव्ह-१६७*
*निगेटीव्ह-४५८*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १६७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६३ महिला व १०४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील १३, अकोट येथील ११, कौलखेड येथील १०,तेल्हारा येथील नऊ, जठारपेठ येथील आठ, गौरक्षण रोड येथील सात, सिंधी कॅम्प येथील पाच, जीएमसी, जूने शहर, जवाहर नगर, तापडीया नगर, मलकापूर व पातूर येथील प्रत्येकी चार, शास्त्री नगर, डाबकी रोड, भौरद, केतन नगर व जूने राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पोपटखेड, रामदासपेठ, गीता नगर, मोठी उमरी, पैलपाडा, लहान उमरी, मलकापूर, खेलदेशपांडे, राऊतवाडी, खरप व इनकम टॅक्स येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गोकूल कॉलनी, अनिकेत, शिवाजी नगर, खडकी, तारफैल, महसूल कॉलनी, दिवेकर चौक, बाळापूर, आळसी प्लॉट, बायपास, वृदावन नगर, जामठी बु., लक्ष्मी नगर, निपान, खदान, देवर्डा, परीवार कॉलनी, गायत्री नगर, आंबेडकर नगर, किर्ती नगर, शालीनी टॉकीज, पाटील मार्केट, वृंदावन नगर, आदर्श कॉलनी, व्हीएबी कॉलनी, सुधीर कॉलनी, गुडधी, पत्रकार कॉलनी, रतनलाल प्लॉट, पंचायत समिती, गोडबोले प्लॉट, आनंद नगर, गुलजार पुरा, दिपक चौक, केशव नगर, शिवाजी नगर, हरिहरपेठ, नरसिंगपूर, उंबरखेड, व्याळा, हिवरखेड, हिंगणा बु., व घोडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात वाशिम बायपास येथील रहिवासी असलेल्या ८६  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पातुर येथील १५ वर्षीय महिलाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ४२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१२३५५+२४८०+१७७=१५०१२*
*मयत-३६१*
*डिस्चार्ज-११७८१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२८७०*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या