corona update: अकोला: धक्कादायक: आज १५४ पॉझिटीव्ह रुग्ण

               *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४८५*  
*पॉझिटीव्ह-१५४*
*निगेटीव्ह-३३१*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५९ महिला व ९५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २९, अकोट येथील १४, गीता नगर, तापडीया नगर येथील प्रत्येकी सहा, रवी नगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, जीएमसी व डोंगरगाव येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी, लक्ष्मी नगर, जीएमसी हॉस्टेल व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, अमानखाँ प्लॉट, जूने शहर, बाळापूर, पानीपत चौक, पिकेव्ही क्वॉटर, तोष्णीवाल लेआऊट, जठारपेठ, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बॉय हॉस्टेल,सिंधी कॅम्प, खदान, कॉग्रेस नगर, गोकूल कॉलनी, उमरी, घुसर, शिव नगर, मलकापूर,  वनी रंभापूर, यात्रा चौक,दिनोडा, दाना बाजार, बाळापूर नाका, रमेश नगर, शंकर नगर, सिराज पार्क, गुरुकृष्णा कॉलनी, अडगाव ता.तेल्हारा, सिंधी कॅम्प, किर्ती नगर, राम नगर, हरीहर पेठ, आळसी प्लॉट, शिवनेर कॉलनी, दुर्गा चौक, गुलजारपुरा, टॉवर चौक, वृदावन नगर, टेलीफोन कॉलनी, बार्शीटाकळी, केशव नगर, हिंगणा रोड, किर्ती नगर, रामदासपेठ, मलकापूर, सातव चौक, राजकमल टॉकीज, मराठा नगर, केला प्लॉट, राहटे नगर, दत्त कॉलनी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात २४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१०३०६+२१७६+१७७=१२६५९*
*मयत-३४४*
*डिस्चार्ज-१११९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-११२५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या