corona update: Akola: आज २२२पॉझिटीव्ह; १ मयत

              *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ९८३*  
*पॉझिटीव्ह-२२२*
*निगेटीव्ह-७६१*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २२२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ८४ महिला व १३८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील ४९, डाबकी रोड येथील १०, खानापूर ता.पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सात, गीता नगर, मलकापूर, जठारपेठ व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा, खिरपुरी  बु., जीएमसी, सिंधी कॅम्प, तापडीया नगर व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, जिल्हा कोर्ट, बाळापूर, उगवा, मालीपुरा, गोडबोले प्लॉट  व राम नगर येथील प्रत्येकी तीन, वस्तापूर, गजाननपेठ, तुकाराम चौक, अंदुरा, भिम नगर, किर्ती नगर, केदार मंदीर, लहान उमरी, बाळापूर रोड व आश्रय नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कपिलेश्वर, अखातवाडा, खोबेरखेड, अपोती खु, अणकवाडी, अंबिकापूर, लाहोरा ता.बाळापूर, दुर्गा चौक, बोरगाव मंजू, भागवतवाडी, जवाहर नगर, बैदपूरा, नयागाव रोड, वाशिम बायपास, उमरी, विझोरा, रजपूतपुरा, हिंगणा रोड, जूने शहर, गायत्री नगर, रिधोरा, खानापूर वेस ता.अकोट, आसेगाव ता.अकोट, अकोला जहॉगीर ता.अकोट, वनी वेताल ता.अकोट, रतनलाल प्लॉट, ज्ञानेश्वर नगर, शिवन नगर, पार्वती नगर, डिएसपी ऑफीस, राऊतवाडी, केशव नगर, सहकार नगर, पत्रकार कॉलनी,शास्त्री नगर, अशोक वाटिका, अकोट फैल, व्दारका नगरी, सातव चौक, रामदोगण प्लॉट,  नरेंद्र नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, बार्शीटाकळी, वैष्णवी पार्क, पिंपळखुटा ता.बार्शिटाकळी, कान्हेरी सरप, आळदा ता.बार्शीटाकळी, चिंचोली बार्शीटाकळी, राधेनगर, खोलेश्वर लोहिया, मनकर्णा प्लॉट, सूधीर कॉलनी, तिलक रोड व मराठा नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर एकाचा मृत्यू झाला. हा व्यक्ती मुर्तिजापूर येथील रहिवासी असून ८८ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना दि. १० रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ५४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११३५७+२३३५+१७७=१३८६९*
*मयत-३५३*
*डिस्चार्ज-११४९६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२०२०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या