corona update: Akola: आज दिवसभरात २३५ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-८१४(सकाळ ४९०+सायं ३२४)*  
*पॉझिटीव्ह-२३५*
*निगेटीव्ह-५७९*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  १११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ७२ पुरुषांचा समावेश आहे.
त्यात  स्टेट बॅंकेतील १२ जण, बॅंक ऑफ बडोदा, कौलखेड, गोरक्षण रोड, जठारपेठ येथील प्रत्येकी सात जण, सिंधी कॅम्प  व छोटी उमरी येथील प्रत्येकी सहा जण,  डाबकी रोड येथील पाच जण, न्यु राधाकिसन प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी चार जण, गितानगर येथील  तीन जण,  जीएमसी, शास्त्री नगर, केशव नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने शहर, राऊतवाडी, सहकार नगर, गुढदी, द्वारका नगरी, पळसोबढे येथील प्रत्येकी दोन तर   उर्वरीत  व्यंकटेश नगर, न्यु भागवत प्लॉट,  तापडिया नगर,  लेडी हार्डींग क्वार्टर,  माधव नगर,  रामनगर,  जयहिंद चौक,  गोकुळ कॉलनी, चिखलगाव, रुस्तमाबाद ता. बार्शी टाकळी, रणपिसेनगर, देवडी,  गंगाधर प्लॉट, न्यु खेतान नगर, तुकाराम चौक,  नवरंग सोसायटी, तारफैल,  रामदास पेठ,  गिरीनगर, सावदे प्लॉट,  गोडबोले प्लॉट,  त्रिवेदी अपार्टमेंट, अनिकत हनुमान आखाडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

तसेच आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन,  बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून आठ, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून चार, ओझोन हॉस्पिटल येथून एक  तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २४ अशा एकूण ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१०७२०+२२४०+१७७=१३१३७*
*मयत-३४६*
*डिस्चार्ज-११३८४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१४०७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या