Election2020: अमरावती विभाग: शिक्षक मतदारसंघ निवडणूक: पहिल्या फेरीत किरण सरनाईक यांची आघाडी; श्रीकांत देशपांडे दुसऱ्या स्थानी

Amravati Division: Teachers Constituency Election: Kiran Sarnaik leads in first round; Shrikant Deshpande in second place



भारतीय अलंकार

अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज ३ डिसेंबर रोजी होत आहे. अमरावती येथील विलास नगरातील शासकीय गोदामात ही मतमोजणी सुरू आहे. पहिली फेरी संपली असून,यात किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली असून, श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली असून,निवडणुकीचा निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




पहिल्या फेरीचा निकाल


पहिल्या राउंडमध्ये वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध व 13 हजार 511 मते वैध ठरली.



या फेरीतील घोषित मते 



डॉ. नितीन धांडे- ६६६, 

श्रीकांत देशपांडे - २३००, 

अनिल काळे - १२, 

दिलीप निंभोरकर- १५१, 

अभिजित देशमुख - ९, 

अरविंद तट्टे- १३, 

अविनाश बोर्डे- ११७४, 

आलम तनवीर- ९, 

संजय आसोले- ३०, 

उपेंद्र पाटील- २१, 

प्रकाश कालबांडे- ४३७, 

सतीश काळे-७८, 

निलेश गावंडे- ११८३, 

महेश डावरे-१४१, 

दिपंकर तेलगोटे-६, 

डॉ. प्रवीण विधळे-७, 

राजकुमार बोनकिले-३४८, 

शेखर भोयर- २०७८, 

डॉ. मुश्ताक अहमद- ८, 

विनोद मेश्राम - ७, 

मो. शकील- १४, 

शरद हिंगे- २५, 

श्रीकृष्ण ठाकरे- १०, 

किरण सरनाईक - ३१३१, 

विकास सावरकर - ३१४, 

सुनील पवार- ३५, 

संगीता शिंदे- १३०४.





दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे.

     

टिप्पण्या