- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Lohia rescued the deer from the clutches of the dogs
अकोला: एमआयडीसी क्रमांक चार येथील वैभव लक्ष्मी उद्योग समोर काही श्वानांनी एका हरणावर हल्ला चढविला होता. येथे उपस्थित असलेले अश्विन लोहिया यांनी या हल्ल्यातून हरणाची सुटका करून त्याचे प्राण वाचविले.
हल्ल्यात हरीण खूपच जखमी झाला होता.येथे उपस्थित अश्विन लोहिया यांनी आपले मित्र नवीन रहेजा, रितेश शर्मा, मनोज अग्रवाल आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हरणावर प्राथमिक उपचार केले.
दरम्यान त्यांनी अकोला वन विभागाशी संपर्क साधून,हरणा बाबत माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी तात्काळ याठिकाणी पोहचले. या जखमी हरणाला ताब्यात घेवून पुढील उपचार सुरू केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा