- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रवादी काँग्रेसनं बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात शरद पवार यांचा देखील समावेश आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहार निवडणूक लढवणार असून, निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली केंद्रीय कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीचे मुख्य स्टार प्रचारक राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार असतील,अशी माहिती प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिली.
४० स्टार प्रचारकांची यादी
यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंद परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.
दिल्ली येथे ६ऑक्टोबर रोजीच या नावांवर शिक्कामोर्तब झाला होता.आज ही यादी जाहीर करण्यात आली. बिहार निवडणूक मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष नक्कीच महत्वपूर्ण भूमिका निभावतील, असा विश्वास राकॉ प्रेमी जनतेचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार
announced
Bihar elections
NCP to contest
Political news
star campaigners
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा