- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२३१*
*पॉझिटीव्ह-४५*
*निगेटीव्ह-१८६*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १८ महिला व २७ पुरुष आहे. त्यातील गोकुल कॉलनी येथील सात जण, जठारपेठ येथील सहा जण, सिंधी कॅम्प येथील चार, डाबकी रोड व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन जण, आदर्श कॉलनी येथील दोन जण.
उर्वरित मनकर्णा प्लॉट, रामदासपेठ, छोटी उमरी, राधानगर, अंबिका नगर, आळशी प्लॉट, मुर्तिजापूर, खडकी, सिरसो, हिवरखेड, फिरदोस कॉलनी, भावसारपूरा, शांती नगर, शिवसेना वसाहत, आरएलटी कॉलेज, आरएमओ हॉस्टेल, गुलजारपुरा, शास्त्री नगर, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान सहा जणांचे मृत्यू झाले. त्यातील डाबकी रोड, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष असून तो १४ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिव्हील लाईन येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो २९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो २६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, जोगळेकर प्लॉट येथील ७५ वर्षीय पुरुष असून तो २४ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, वडद, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष असून तो २५ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, पातूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो १९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला,
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६०९६+११८९+१५५=७४४०*
*मयत-२३५*
*डिस्चार्ज- ५६८९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १५१६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा