Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ६८ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ६८ पॉझिटिव्ह



आज सोमवार  दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,

*प्राप्त अहवाल-३१५*
*पॉझिटीव्ह-६८*
*निगेटीव्ह-२४७*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व आठ पुरुष  आहे. त्यातील कौलखेड येथील तीन जण तर उर्वरित बस स्टँड मागे, महसूल कॉलनी, दुर्गा चौक, शिवाजी नगर, गोरेगाव, कोठारी वाटीका  येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 

  दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २९ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २१ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून तीन जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून १० जणांना, अशा एकूण ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५९८९+११५३+१५५=७२९७*
*मयत-२२६*
*डिस्चार्ज- ५४९७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १५७४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या