corona update:आज दिवसभरात ७८ पॉझिटिव्ह

कोरोना update:Akola:आज दिवसभरात ७८ पॉझिटिव्ह




*आज शनिवार दि. २६  सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३६१*
*पॉझिटीव्ह-७८*
*निगेटीव्ह-२८३*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व सात पुरुष  आहे. त्यातील कान्हेरी सरप येथील दोन जण,  तर उर्वरित मराठा नगर, खोलेश्वर, गड्डम प्लॉट, मोठी उमरी, वाशिम बायपास, वखारीया नगर, जठारपेठ, बार्शीटाकळी व सूकळी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, हॉटेल स्कायलॉक येथून एक जणांना, अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५८४१+१०९६+१५५=७०९१*
*मयत-२२४*
*डिस्चार्ज- ५३७१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १४९७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या