Corona update:कोरोना अलर्ट*अकोला:आज ४१ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*अकोला:आज ४१ पॉझिटिव्ह


*आज  मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-२०९*
*पॉझिटीव्ह-४१*
*निगेटीव्ह-१६८*

 

*अतिरिक्त माहिती*


आज सकाळी ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ११ महिला व ३० पुरुष आहे. त्यात जीएमसी येथील पाच जण, पारस व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, अष्टविनायक कॉलनी, मोठी उमरी, शिवाजी नगर, जूने शहर व खडकी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रेल ता. अकोट, आळशी प्लॉट, संतोष नगर, गोकूल कॉलनी, महसूल कॉलनी, डाबकी रोड, संकल्प कॉलनी, बाळापूर, हरिहर पेठ, बार्शीटाकळी, चांदूर, अकोट, फीरदोस कॉलनी, चान्नी ता. पातूर, स्वराज्य पेठ, दहिगाव गावंडे, कौलखेड, अकोट फैल, राऊतवाडी व चोहट्टाबाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

 

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

 
दरम्यान काल कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा जण, आर्युवेदीक महाविद्यालयातून आठ जण, होटल रिझेन्सी  येथून दोन जण, अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
 

*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५५०५+१०५३+१५५=६७१३*
*मयत-२११*
*डिस्चार्ज- ४७७७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १७२५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या