Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ९१ पॉझिटिव्ह;५ मयत

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ९१ पॉझिटिव्ह;५ मयत



*आज  शुक्रवार‘दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-401*
*पॉझिटीव्ह-91*
*निगेटीव्ह-310* 



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी 91 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 32 महिला व 59 पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 15 जण, अंबुजा सिमेंट कान्हेरी गवळी येथील नऊ जण, आदर्श कॉलनी येथील सात जण, रणपिसे नगर येथील प्रत्येकी पाच जण, जुने शहर , खडकी, जीएमसी, मलकापुर, येथील प्रत्येकी तीन जण, जठारपेठ,विठ्ठल नगर, रिधोरा, गोकुल नगर, आळंदा, हिरपुर ता. मुर्तिजापुर, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन जण, 


 उर्वरित बोरगांव मंजु, पार्थडी ता. तेल्हारा , मच्छी मार्केट, पोळा चौक , जैन मार्केट  कान्हेरी गवळी , मेहरे नगर, दहिगांव गांवडे , तेल्हारा , डाबकी रोड, कुरूम,  सांगवामेळ ता. मुर्तिजापुर , अनभोरा , जवळा ता. मुर्तिजापुर,  कुरणखेड, कपीलवस्तु नगर, कोठारी वाटिका, बाळापुर नाका , चिचोंली रूद्रायणी, जठारपेठ , म्हातोडी, बार्शिटाकळी, शास्त्रीनगर, शिवाजी विद्यालय , खोलेश्वर, रविनगर, महसुल कॉलनी, पाटणकर कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


दरम्यान आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 5 व्यक्तींचा मुत्यू झाला. यात रणपिसे नगर येथील 77 वर्षीय पुरूष असुन,  त्यांना 14 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते  त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. संताजी नगर डाबकी रोड येथील 68 वर्षीय पुरूष असुन,  त्यांना 10 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. माळीपुरा येथील 65 वर्षीय पुरूष असुन,  त्यांना 9 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. 

कानशिवणी येथील 53 वर्षीय पुरूष असुन,  त्यांना 14 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. अक्कलकोट जुन शहर येथील 35 वर्षीय पुरूष असुन,  त्यांना 9 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला.



आता सद्यस्थिती

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- 5097+1006+155=6258
मयत-201
*डिस्चार्ज- 4593*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- 1464*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या