Corona update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात ९७ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात ९७ पॉझिटिव्ह



*आज रविवार दि. २० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
 

*प्राप्त अहवाल-२९९*
*पॉझिटीव्ह- ९७*
*निगेटीव्ह-२०२*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५ महिला व २४ पुरुषांचा समावेशआहे.  त्यातील जीएमसी येथील सात जण, अकोट येथील पाच जण, बालाजी नगर,अकोट फैल व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित कृषी नगर, चांदूर, डाबकी रोड, मुर्तिजापूर, रणपिसे नगर,  गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल, पिंजर, बाळापूर, खडकी, चांदणी, रामनगर, कौलखेड, पातूर, चोहट्टा बाजार, दहिहांडा, हरिहरपेठ, भांबेरी ता.तेल्हारा, सार्थी,  मोठी उमरी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



 *आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५३४७+१०३०+१५५=६५३२*
*मयत-२०९*
*डिस्चार्ज- ४७३२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१५९१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या