corona update: *कोरोना अलर्ट*Akola:दिवसभरात ८० पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*Akola:दिवसभरात ८० पॉझिटिव्ह

                                      filephoto


*आज रविवार  दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
 

*प्राप्त अहवाल-३८७*
*पॉझिटीव्ह-८०*
*निगेटीव्ह-३०७*


 

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात महिला व १४ पुरुष  आहे. त्यातील शास्त्री नगर येथील चार जण, खडकी, कौलखेड, गांधीग्राम व बार्शीटाकळी  येथील दोन जण,  तर उर्वरित कान्हेरी सरप, तुकाराम चौक, लेबर कॉलनी जूने तारुफैल, खडकी, रामनगर, पिंपरी खु., वाशिम बायपास, मोठी उमरी व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३१ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १६ जण, युनिक हॉस्पीटल येथून एक जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून पाच जण, हॉटेल स्कायलॉक येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून सहा जणांना, अशा एकूण ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५९२१+१११२+१५५=७१८८*
*मयत-२२५*
*डिस्चार्ज- ५४३२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १५३१*
 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या