Corona update:*कोरोना अलर्ट*Akola: आज ४३ पॉझिटिव्ह; १मयत

*कोरोना अलर्ट*Akola: आज ४३ पॉझिटिव्ह; १मयत



*आज  मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१३१*
*पॉझिटीव्ह-४३*
*निगेटीव्ह-८८* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ११ महिला व ३२ पुरुष आहे. त्यात सिंधी कॅम्प येथील नऊ जण, जीएमसी येथील पाच जण, मोठी उमरी, वानखडे नगर, बाळापूर, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रेणूका नगर, डाबकी रोड, गोडबोले प्लॉट, लक्ष्मी नगर, दुबेवाडी, मराठा नगर, मोहोड कॉलनी, न्यु तापडीया नगर, कोठारी वाटीका, भागवत वाडी, खोपरवाडी, मलकापूर, कौलखेड, पिंपळखुटा, पारद, पारस, धुसर, मुर्तिजापूर व दहिहांडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण श्रीवास्तव चौक, डाबकी रोड येथील ७५ वर्षीय पुरुष असून तो २३ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६०३२+११७४+१५५=७३६१*
*मयत-२२७*
*डिस्चार्ज- ५४९७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १६३७* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या